लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जिल्हा परिषद

अकोला जिल्हा परिषद

Akola zp, Latest Marathi News

खोटे प्रमाणपत्र देणाऱ्यांना वेतनवाढ रोखण्याची नोटीस - Marathi News |  Notice to stop payment of false certificates | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खोटे प्रमाणपत्र देणाऱ्यांना वेतनवाढ रोखण्याची नोटीस

अकोला : आॅनलाइन बदली प्रक्रियेत चक्क शासनाचीच फसवणूक करण्याचा प्रताप जिल्ह्यातील ७९ शिक्षकांनी केला आहे. त्या सर्वांची वेतनवाढ रोखून मूळ ठिकाणी पुन्हा बदली करण्याची कारवाई येत्या दोन दिवसांत केली जात आहे. ...

अकोला: ....अखेर शालेय गणवेशाचा मार्ग मोकळा! - Marathi News | Akola: Finally, open the path of school uniform! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला: ....अखेर शालेय गणवेशाचा मार्ग मोकळा!

जि.प. सीईओंनी उप मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निधीच्या फाईलवर स्वाक्षरी करण्याचे अधिकार देऊन गणवेशाचा मार्ग मोकळा करण्यास सांगितले. ...

जिल्हा परिषद गटांची रचना : हद्दवाढीचा अकोल्यात फटका; चार तालुक्यात लाभ - Marathi News | Zilla Parishad's group structure: Benefits in four talukas | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद गटांची रचना : हद्दवाढीचा अकोल्यात फटका; चार तालुक्यात लाभ

अकोला: येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद गटांची रचना करताना अकोला पंचायत समितीमध्ये आधीच्या १४ ऐवजी १० गट तयार होत आहेत. सभागृहात सदस्य संख्या कायम ठेवण्यासाठी अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, पातूर या पंचायत समितीमध्ये जि ...

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रभागरचना, आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर - Marathi News | Zilla Parishad, Panchayat Samiti, Prabhag rachan, announce the program for reservation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रभागरचना, आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर

अकोला : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागरचना आणि आरक्षणाचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगामार्फत शुक्रवारी जाहीर करण्यात आला. ...

आदिवासींच्या कन्यादानमध्ये मंगळसूत्र घोटाळा; ३४४ मंगळसूत्रांपैकी ४१ जोडप्यांनाच वाटप - Marathi News | Mangalsutra scam in tribal scheme; | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आदिवासींच्या कन्यादानमध्ये मंगळसूत्र घोटाळा; ३४४ मंगळसूत्रांपैकी ४१ जोडप्यांनाच वाटप

अकोला : आदिवासी जोडप्यांना कन्यादान योजनेतून दिल्या जाणाऱ्या सोन्याचे मंगळसूत्र व संसारोपयोगी वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी व केलेल्या पुरवठ्यात लाखोंचा घोटाळा झाल्याची माहिती आहे. ...

अकोला जिल्ह्यात कुपोषित बालकांसाठी १६७ विकास केंद्र - Marathi News | 167 development centers for malnourished children in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात कुपोषित बालकांसाठी १६७ विकास केंद्र

अकोला : गृहभेटीतून ग्रामीण भागातील तीव्र कुपोषित बालकांची संख्या २७१ एवढी पुढे आली असून, त्यांच्या आरोग्यात सुधारणेसाठी जिल्ह्यात १६७ ठिकाणी ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती आहे ...

स्वावलंबन योजनेसाठी अकोला जिल्ह्याला सहा कोटी - Marathi News |  For the Swavalamban scheme, Akola district has six crore rupees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्वावलंबन योजनेसाठी अकोला जिल्ह्याला सहा कोटी

चालू वर्षात २०१८-१९ मध्ये योजना राबवण्यासाठी शासनाने सहा कोटी रुपये निधी १७ जुलै रोजी उपलब्ध करून दिला आहे. ...

पेरणी आटोपली, बियाणे वाटपाचा निधी कागदावरच! - Marathi News |  Sowing is complete, the seed allocation fund is on paper! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पेरणी आटोपली, बियाणे वाटपाचा निधी कागदावरच!

अकोला: अल्पभूधारक शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी व समाजकल्याण विभागाकडून बीटी कापूस बियाणे वाटपाची योजना कागदावरून प्रत्यक्षात आलेली नाही. ...