लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जिल्हा परिषद

अकोला जिल्हा परिषद

Akola zp, Latest Marathi News

नियुक्त्या न झाल्याने अकोला जिल्ह्यातील विषय शिक्षक अतिरिक्त ठरणार! - Marathi News | Due to lack of appointment, teachers of Akola district will be extra! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नियुक्त्या न झाल्याने अकोला जिल्ह्यातील विषय शिक्षक अतिरिक्त ठरणार!

अकोला : जिल्ह्यातील इयत्ता ६ ते ८ साठी विषय शिक्षक पदावर नियुक्त्या न झाल्यामुळे येत्या बदली प्रक्रियेत शिक्षक मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरणार आहेत. ...

दलित वस्तीचा १३ कोटी निधी अखर्चित; ग्रामपंचायतींनी मागणीच केली नाही  - Marathi News | 13 crore fund of Dalit resident; The Gram Panchayat has not made the demand | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दलित वस्तीचा १३ कोटी निधी अखर्चित; ग्रामपंचायतींनी मागणीच केली नाही 

अकोला: दलित वस्ती विकास योजनेंतर्गत २० कोटी ३१ लाखांपैकी पंचायत समिती स्तरावर वाटप केलेल्या ५० टक्के निधीतून मंजूर कामांसाठी ग्रामपंचायतींनी निधीची मागणी केली नाही. ...

बिंदू नामावली सादर करताना शिक्षण विभागाकडून मागासवर्ग कक्षाची दिशाभूल - Marathi News | Department of Education misguided the Backward Class Cell | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बिंदू नामावली सादर करताना शिक्षण विभागाकडून मागासवर्ग कक्षाची दिशाभूल

अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बिंदू नामावली सादर करताना अमरावती विभाग मागासवर्ग कक्षाची दिशाभूल करून मंजुरी घेतली. त्यामध्ये शिक्षकांचे आर्थिक शोषण करत भ्रष्टाचार करण्यात आला. ...

दलित वस्ती कामांसाठी ‘जीएसटी’ची 'डबल' वसुली ; १२ टक्के निधी राखीव ठेवण्याच्या आदेशाने गोंधळ - Marathi News | 'Double' recovery of GST for slum area work | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दलित वस्ती कामांसाठी ‘जीएसटी’ची 'डबल' वसुली ; १२ टक्के निधी राखीव ठेवण्याच्या आदेशाने गोंधळ

अकोला : विकास कामांसाठी खरेदी केलेल्या साहित्यापोटी आधीच ‘जीएसटी’ची रक्कम अदा केली असतानाही कामाच्या देयकातून १२ टक्के निधी जीएसटी चार्ज म्हणून राखून ठेवण्याचा आदेश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी दिला. ...

अकोला जिल्हा परिषदेचे काम करण्यास वकिलांचा नकार - Marathi News | Advocates deny to work for Akola Zilla Parishad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा परिषदेचे काम करण्यास वकिलांचा नकार

अकोला : जिल्हा परिषदेच्या विविध प्रकरणात न्यायालयात बाजू मांडण्यास पॅनलवर नियुक्त केलेल्या २४ पैकी चौघांनी काम करण्यास नकार दिला आहे. ...

बार्शीटाकळी तालुक्यातील सिमेंट नाला बांधाच्या कामात भ्रष्टाचार; जि. प. सदस्य लहाने यांची तक्रार - Marathi News | Corruption in the construction of cement canals in Barshitakali taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बार्शीटाकळी तालुक्यातील सिमेंट नाला बांधाच्या कामात भ्रष्टाचार; जि. प. सदस्य लहाने यांची तक्रार

अकोला : जलयुक्त शिवार योजनेतून बार्शीटाकळी तालुक्यातील मोझरी बुद्रूक येथे केलेल्या सिमेंट नाला बांधाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून, त्याच्या नोंदी मोजमाप पुस्तिकेत घेत देयक अदा करण्यात आले. ...

नव्या बदली धोरणाने घोटला डिजिटल शाळांचा गळा! - Marathi News | New replacement policy collapsed digital schools! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नव्या बदली धोरणाने घोटला डिजिटल शाळांचा गळा!

अकोला : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान, माहिती मिळण्यासाठी शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने सुरू केलेला डिजिटल शाळा उपक्रम गेल्या काही महिन्यांपासून पूर्णत: थांबला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४०२ शाळा डिजिटल होण्यापासून वंचित राहिल्या आहेत. ...

महामार्गालगतची दारू दुकाने सुरू करण्याची तयारी - Marathi News | Preparations for starting highway liquor shops | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महामार्गालगतची दारू दुकाने सुरू करण्याची तयारी

अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राष्ट्रीय महामार्गापासून ठरवून दिलेल्या अंतरासोबतच निकषांची पूर्तता होणाऱ्या गावांमध्ये दारू दुकाने, बीअर बार सुरू करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने मागवलेली माहिती जिल्हा परिषदेने पाठवली आहे. ...