लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

दाेन कुख्यात गुंडांना ‘एमपीडीए’चा दणका, पाेलिस यंत्रणा ‘ॲक्शन माेड’वर - Marathi News | MPDA crackdown on two notorious gangsters, police system on 'Action Made' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दाेन कुख्यात गुंडांना ‘एमपीडीए’चा दणका, पाेलिस यंत्रणा ‘ॲक्शन माेड’वर

Akola News: समाजात धाकदपट,हाणामारी व बळाचा वापर करुन अशांतता निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंडांना वठणीवर आणन्यासाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाइचे हत्यार उपसले आहे. ...

Akola: पाेलीस स्टेशनवर माेर्चा, मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांना अटक, विशेष पाेलीस महानिरीक्षकांकडून हरिहरपेठ परिसराची पाहणी - Marathi News | Akola: March on police station, five arrested for assault, Special Inspector General of Police inspects Hariharpet area | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाेलीस स्टेशनवर माेर्चा, मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांना अटक

Akola Crime News: जुने शहर पाेलिस स्टेशनवर महिलांचा माेर्चा काढून सामाजिक सलाेखा बिघडविणे व एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी जुने शहर पाेलिसांनी गुरुवारी पाच जणांविराेधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. ...

Crop Damage : परतीच्या पावसाने उडविली दाणादाण; शेतकऱ्यांच्या अडचणीत भर - Marathi News | Crop Damage : Returning rain Adding to the problems of farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Damage : परतीच्या पावसाने उडविली दाणादाण; शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

परतीच्या पावसाने बुधवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसह अकोट, सिरसोली, पातूर, बार्शीटाकळी येथे जोरदार हाजेरी लावल्याने शेतकऱ्यांची धावपाळ झाली. (Crop Damage) ...

Rain alert : पावसाचा अंदाज; सोयाबीन सुडी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग - Marathi News | Rain alert : Rain yellow alert in washim district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain alert : पावसाचा अंदाज; सोयाबीन सुडी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

वाशिम जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Rain alert) ...

Dr. Pdkv : विदर्भातील गोड संत्री गाठणार दिल्लीसह इतर राज्यांतील मार्केटपर्यंत जाणार - Marathi News | Dr. Pdkv : The sweet oranges from Vidarbha will reach the markets of Delhi and other states | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dr. Pdkv : विदर्भातील गोड संत्री गाठणार दिल्लीसह इतर राज्यांतील मार्केटपर्यंत जाणार

विदर्भातील गोड संत्रीला आता दिल्लीसह इतर बाजारात पोहाेचवण्यासाठी आता प्रयत्न केले जाणार आहे. (Orange Market) ...

ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं? - Marathi News | Argument over auto collision followed by stormy stone pelting What really happened in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?

वाहनांची जाळपोळ; जुने शहरातील हरिहर पेठमध्ये तणावसदृश्य स्थिती. ...

अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती - Marathi News | Akola News: Argument between two groups over minor issues in Akola, stone pelting at Harihar Peth, pre-tension situation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती

Akola News: अकोल्यामधील हरिहरपेठ येथे किरकोळ कारणावरून दोन गटात वाद होऊन परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या वादानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तुफान दगडफेक झाली. तसेच वाहनांचीही मोठ्या प्रमाणावर जाळपोळ झाल्याने परिस्थिती चिघळली. ...

१५ वर्षांपासून शिक्षक नाहीत, मग डीएडचा डिप्लोमा मिळतो तरी कसा? - Marathi News | No teacher for 15 years, so how about getting a D.Ed diploma? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१५ वर्षांपासून शिक्षक नाहीत, मग डीएडचा डिप्लोमा मिळतो तरी कसा?

आठ शिक्षकांचे विषय एकच शिक्षक शिकवतो, महिला अध्यापक विद्यालयातील चित्र ...