लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोला बाजार समितीत हरभऱ्याची विक्रमी आवक; वाहनांच्या रांगा - Marathi News | Record arrival of gram in Akola Bazar Samiti; Queues of vehicles | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला बाजार समितीत हरभऱ्याची विक्रमी आवक; वाहनांच्या रांगा

६ हजार रुपयांवर प्रतिक्विंटल भाव : एकाच दिवशी साडेचार हजार क्विंटलची आवक ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल, राजकीय घडामोडींना वेग - Marathi News | Union Home Minister Amit Shah arrives at Chhatrapati Sambhaji Nagar Airport, in Aurangabad, Maharashtra | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल, राजकीय घडामोडींना वेग

Union Home Minister Amit Shah : आज रात्री अमित शाह छत्रपती छत्रपती संभाजीनगरमध्येच मुक्कामी असणार आहेत. ...

Akola: खेलो इंडिया बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याची पुनम देशात दुसऱ्या स्थानी! - Marathi News | Akola's Poonam placed second in the country in the Khelo India Boxing Tournament! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola: खेलो इंडिया बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याची पुनम देशात दुसऱ्या स्थानी!

Khelo India News: गुवाहटी येथे भारतीय खेल प्राधिकरण व ऑल इंडिया इंटर युनिर्व्हसिटी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया युनिर्व्हसिटी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातून खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ...

जिल्ह्यात ४२ अधिकाऱ्यांसह २३८ पोलिसांनी राबविले कोम्बिंग ऑपरेशन - Marathi News | Combing operation conducted by 238 policemen along with 42 officers in the district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यात ४२ अधिकाऱ्यांसह २३८ पोलिसांनी राबविले कोम्बिंग ऑपरेशन

५८७ वाहनांची तपासणी करीत ९५ वाहन चालकांवर कारवाई. ...

खरिपासाठी ९१ हजार मेट्रिक टन खतांची मागणी, जि. प. कृषी विभागाकडून रासायनिक खतांचे नियोजन - Marathi News | Demand for 91 thousand metric tons of fertilizers for Kharipa, Dist. W. Planning of Chemical Fertilizers by Agriculture Department | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खरिपासाठी ९१ हजार मेट्रिक टन खतांची मागणी, जि. प. कृषी विभागाकडून रासायनिक खतांचे नियोजन

खरीप हंगामासाठी आवश्यक रासायनिक खत व बियाण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने करण्यात येते. ...

शेतमालाला हमी भाव न देता खात्यात तुटपुंज्या मदतीचा गवगवा- आमदार नितीन देशमुख - Marathi News | MLA Nitin Deshmukh said that there is little help in the account without guaranteeing prices for agriculture | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतमालाला हमी भाव न देता खात्यात तुटपुंज्या मदतीचा गवगवा- आमदार नितीन देशमुख

शेतकरी संघर्ष यात्रेत आमदारांनी सरकारवर निशाणा ...

ओखा-मदुरै साप्ताहिक विशेष मार्चअखेरपर्यंत धावणार - Marathi News | the okha madurai weekly special will run till the end of march | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ओखा-मदुरै साप्ताहिक विशेष मार्चअखेरपर्यंत धावणार

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, पश्चिम रेल्वेने ओखा-मदुरै साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

हत्याकांडाची धमकी देणाऱ्या ‘त्या’व्यक्तीला अटक करा; सकल ब्राह्मण समाजाची ‘एसपी’कार्यालयावर धडक - Marathi News | sakal brahmin community gone the sp office demanding arrest person who threatened | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हत्याकांडाची धमकी देणाऱ्या ‘त्या’व्यक्तीला अटक करा; सकल ब्राह्मण समाजाची ‘एसपी’कार्यालयावर धडक

ब्राह्मण समाजा विषयी गरळ ओकणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.  ...