लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले? - Marathi News | Bihar's Marathmole, Dabangg IPS Shivdeep Lande resigns; Will contest the election?  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?

Shivdeep Lande resigns: शिवदीप लांडे हे अकोल्याचे सुपूत्र आहेत. त्यांनी तिरहुत विभाग ( मुझफ्फरपूर ) कोसी विभागाचे उपमहानिरीक्षक आणि बिहारमधील अररिया, पूर्णिया आणि मुंगेर जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. छेडछाड करणाऱ्यांवर कडक कारवाई ...

मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर... - Marathi News | MNS worker Jay Malokar died not of heart disease but of severe beating, reveals from postmortem report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...

आमदार अमोल मिटकरी आणि मनसे यांच्या संघर्षात बळी पडलेल्या जय मालोकरच्या मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.  ...

बाप्पा लवकर या... अशी साद घालत अकोलेकरांकडून बाप्पाला भावपूर्ण निरोप  - Marathi News | Bappa come soon emotional farewell from Akolekar to Bappa  | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाप्पा लवकर या... अशी साद घालत अकोलेकरांकडून बाप्पाला भावपूर्ण निरोप 

गणेश विसर्जनाचा दुपारी बारा वाजेपर्यंतच मुहूर्त असल्याने 17 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता पासून नागरिकांची गणेश विसर्जनासाठी लगबग सुरू होती. ...

कोरडवाहू व कृषी हवामानशास्त्र तंत्रज्ञानातून शेतकरी साधतील का प्रगती? वाचा सविस्तर - Marathi News | Will farmers make progress through dryland and agrometeorological technology? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोरडवाहू व कृषी हवामानशास्त्र तंत्रज्ञानातून शेतकरी साधतील का प्रगती? वाचा सविस्तर

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्राला राष्ट्रस्तरीय समितीने दिली भेट देऊन मार्गदर्शन केले. ...

Leopard Awareness : बिबट्या फिरतोय शिवारात; शेतकऱ्यांनो 'ही' घ्या खबरदारी ! वाचा सविस्तर - Marathi News | Leopard Awareness : leopard in farms; Farmers be careful! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Leopard Awareness : बिबट्या फिरतोय शिवारात; शेतकऱ्यांनो 'ही' घ्या खबरदारी ! वाचा सविस्तर

मागील काही महिन्यांपासून विविध भागांतील शिवारात बिबट्याचा संचार वाढल्याचे दिसत आहे. त्यासाठी वन विभागाने काय उपाययोजना सांगितल्या आहेत. वाचा सविस्तर (Leopard Awareness) ...

Soyabean Market : सोयाबीनच्या दरात सुधारणा कधी? वाचा आज काय बाजारभाव मिळाला?  - Marathi News | Latest News Soyabean Market todays soyabean market in amravati latur market tard check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Market : सोयाबीनच्या दरात सुधारणा कधी? वाचा आज काय बाजारभाव मिळाला? 

Soyabean Market : अकोट बाजार समितीत नव्या सोयाबीनची आवक झाली. या सोयाबीनला क्विंटल मागे सरासरी पाच हजार 251 रुपयांचा दर मिळाला.  ...

DR. pdkv : डॉ. पंदेकृवित येत्या शुक्रवारपासून शिवारफेरी ; केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री राहणार उपस्थित - Marathi News | DR. pdkv : Dr. pdkv organize Shiwarferi from next Friday ; Union Agriculture and Farmers Welfare Minister will be present | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :DR. pdkv : डॉ. पंदेकृवित येत्या शुक्रवारपासून शिवारफेरी ; केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री राहणार उपस्थित

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिवसानिमित्त २० ते २२ सप्टेंबरपर्यंत तीन दिवसीय विदर्भस्तरीय शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. (DR. pdkv) ...

Katepurna Dam Water Release Update : 'काटेपूर्णा'तून साठवणूक क्षमतेपेक्षा जास्त विसर्ग; पाणीपातळी ९७.१४ टक्के - Marathi News | Katepurna Dam Water Release Update : Release beyond storage capacity from 'Katepurna'; Water level 97.14 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Katepurna Dam Water Release Update : 'काटेपूर्णा'तून साठवणूक क्षमतेपेक्षा जास्त विसर्ग; पाणीपातळी ९७.१४ टक्के

काटेपूर्णा धरणातून १ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान अशा ४० दिवसांत ९२.४११ दलघमी पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. या धरणाची साठवण क्षमता ८६.३५ दलघमी असून, ४० दिवसांत साठवणूक क्षमतेपेक्षा जास्त पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. ...