लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोले

अकोले

Akole, Latest Marathi News

कोतूळ येथे हल्लाबोलसाठी बैठक; थापेबाजांना अच्छे दिन- वैभव पिचड - Marathi News | A meeting to attack at Kotil; Good day to the thieves - the splendor of the splendor | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोतूळ येथे हल्लाबोलसाठी बैठक; थापेबाजांना अच्छे दिन- वैभव पिचड

मंगळवारी सकाळी अकोले तालुक्यातील कोतूळ येथे हल्लाबोल आंदोलनाच्या तयारीसाठी बैठक झाली. या बैठकीत आमदार पिचड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ...

उसाला २२५० रुपये भाव न मिळाल्यास राज्यभर आंदोलन - नवलेंचा इशारा - Marathi News | If you do not get the price of sugarcane 2250 rupees, the statewide agitation - Navalne's warning | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उसाला २२५० रुपये भाव न मिळाल्यास राज्यभर आंदोलन - नवलेंचा इशारा

साखरेच्या पडलेल्या भावाचे कारण देत साखर कारखानदार उसाला मान्य केलेला भाव देण्याची टाळाटाळ करीत आहेत. काही कारखान्यांकडून ‘एफआरपी’सुद्धा देता येत नसल्याची भूमिका घेतली जात आहे. ...

कळस येथे सुभाषपुरी महाराजांच्या समाधीस्थळावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी - Marathi News | Flowering by helicopter at the shrine of Subhashpuri Maharaj at the summit | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कळस येथे सुभाषपुरी महाराजांच्या समाधीस्थळावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी

अकोले तालुक्यातील श्रीक्षेत्र कळस येथे सुभाषपुरी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व त्रिदिनात्मक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ...

केळी-गोडवाडी गावातील लग्नात सत्कारासह आहेरालाही बंदी - Marathi News | Kareli-Godavadi village wedding with rituals are banned | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केळी-गोडवाडी गावातील लग्नात सत्कारासह आहेरालाही बंदी

केळी (गोडवाडी ) या आदिवासी गावात मंगळवारी गावक-यांनी एकत्र येऊन आदिवासी बांधव आपल्या मुलामुलींच्या लग्नाने कर्जबाजारी होऊ नये, यासाठी लग्न कौटुंबिक विधी उत्सवात सत्कार व आहेर बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. ...

अखेर आढळाधरणातून रब्बी आवर्तन सुटले : सुरक्षेच्या कारणास्तव कमी दाबाने प्रवाह - Marathi News | Finally, Rabbi recurrence was removed from the observation: low press flow due to security reasons | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अखेर आढळाधरणातून रब्बी आवर्तन सुटले : सुरक्षेच्या कारणास्तव कमी दाबाने प्रवाह

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी दुपारी अकोले तालुक्यातील आढळा धरणातून रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन जलसंपदा विभागाने सोडले. ...

कोतूळमध्ये अवैध दारू अड्ड्यांवर छापा; चार आरोपी अटक : ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Raid on illegal liquor in Kotul; Four accused arrested: 82 thousand worth of money seized | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोतूळमध्ये अवैध दारू अड्ड्यांवर छापा; चार आरोपी अटक : ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त

कोतुळ परिसरात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढल्यानंतर मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अवैध दारू विक्री करणा-या अड्ड्यांवर छापे टाकले. यात चार जणांना अटक करून ८२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...

एसटीचे बे्रक निकामी, स्टेअरिंगही झाली लॉक; द-याची वाडीमध्ये बसला अपघात, १४ प्रवासी जखमी - Marathi News | ST Breakthrough, steering also locked; Due to the accident, 14 passengers were injured in the accident | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एसटीचे बे्रक निकामी, स्टेअरिंगही झाली लॉक; द-याची वाडीमध्ये बसला अपघात, १४ प्रवासी जखमी

साम्रद -अकोले या एसटी बसचे ब्रेक निकामी होऊन स्टेअरिंगही लॉक झाल्यामुळे झालेल्या अपघातात चालकासह १४ प्रवासी जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अकोले तालुक्यातील भंडारदरा-राजूर रस्त्यावरील द-याची वाडी जवळ घडली. ...

कोतुळमध्ये दोन गटात धुमश्चक्री: गज, काठ्यांचा हाणामारीत वापर - Marathi News | In two groups in Kotul, Dhumashchri: The use of yards and pebbles | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोतुळमध्ये दोन गटात धुमश्चक्री: गज, काठ्यांचा हाणामारीत वापर

बुधवारी रात्री आठच्या सुमारास कोतुळ येथील बाजरतळ , अण्णाभाऊ साठेनगर, बसस्थानक परिसरात रस्त्याच्या कारणांमुळे दोन गटात झालेल्या हाणामारीत आठ ते दहा जण जखमी झाले. ...