लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोले

अकोले

Akole, Latest Marathi News

तीन गुंडांची टोळी नगर जिल्ह्यातून हद्दपार  - Marathi News | A gang of three goons was expelled from Nagar district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तीन गुंडांची टोळी नगर जिल्ह्यातून हद्दपार 

संघटितपणे हल्ले करून दहशत निर्माण करणाºया कोतूळ (ता.अकोले) येथील तिघा गुंडांना जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी दीड वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. ...

सगुणा पध्दतीने भाताचे उत्पादन वाढणार तिपटीने; २०० शेतक-यांची पसंती - Marathi News | Rice production will triple by Saguna method; Preference of 200 farmers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सगुणा पध्दतीने भाताचे उत्पादन वाढणार तिपटीने; २०० शेतक-यांची पसंती

भात लागवडीसाठी ‘सगुणा’ तंत्रज्ञान वापरल्यामुळे  उत्पादन तिपटीने वाढण्याचा विश्वास शेतक-यांना आहे. खिरविरे व मान्हेरे केंद्रात जवळपास २०० शेतक-यांनी सगुणाला पसंती दिली आहे. पावसामुळे शेतकºयांचा आत्मविश्वास दुणावला आहे.  ...

मुळा, भंडारदरा पाणलोटात आषाढ सरी कोसळल्या; घाटघरला १२५, रतनवाडीला १०९ मिलीमिटर पाऊस - Marathi News | Radish, Ashadh showers fell in Bhandardara watershed; Ghatghar received 125 mm of rain and Ratanwadi received 109 mm of rain | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुळा, भंडारदरा पाणलोटात आषाढ सरी कोसळल्या; घाटघरला १२५, रतनवाडीला १०९ मिलीमिटर पाऊस

अकोले : भंडारदरा, मुळा धरण पाणलोटातील हरिश्चंगड-रतनगड-घाटघर-कळसुबाई परिसरात उत्तराषाढाच्या जोरदार सरी कोसळल्या. घाटघर येथे १२५ तर रतनवाडी येथे १०९ ... ...

पिंपळगाव खांड तलाव ओव्हरफ्लो - Marathi News | Pimpalgaon Sugar Lake Overflow | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पिंपळगाव खांड तलाव ओव्हरफ्लो

अकोले व संगमनेर तालुक्यातील शेतक-यांसाठी वरदान ठरलेले मुळा नदीवरील पिंपळगाव खांड लघु पाटबंधारे तलाव मंगळवारी रात्री उशिरा पूर्ण क्षमतेने भरला आहे.  ...

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाची दडी; भात रोपे सुकू लागली - Marathi News | Rainfall in Bhandardara catchment area | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाची दडी; भात रोपे सुकू लागली

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे आदिवासी शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतक-यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. निसर्ग चक्रीवादळाच्या पावसानंतर पावसाने दडी मारली आहे.  १ जूनपासून आतापर्यंत ७७९ दशलक्ष्य घनफूट पाण्याची आव ...

आदिवासी बनवणार फणसांचे कुरकुरे; एका फणसाचे होणार पाचशे रुपये - Marathi News | Tribal crickets; A chanterelle will cost five hundred rupees | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आदिवासी बनवणार फणसांचे कुरकुरे; एका फणसाचे होणार पाचशे रुपये

अकोले तालुक्यात येणा-या पर्यटकांना तालुक्यातील पारंपरिक पदार्थाबरोबर आता फणसाचे पौष्टिक अन् खमंग चिप्स व कुरकुरे चाखायला मिळणार आहेत. यातून एका फणसापासून आदिवासींना ५०० रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.  ...

अकोले शहरात एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला - Marathi News | In the city of Akole, one person was found to be corona positive | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अकोले शहरात एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला

अकोले शहरालगत कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ राहणाºया एका वाहन चालकाचा कोरोना अहवाल रविवारी (२८ जून) पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे.  ...

बारी चेकपोस्टवर अवैध दारूसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | 8 lakh worth of illicit liquor seized at Bari check post | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बारी चेकपोस्टवर अवैध दारूसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोले तालुक्यातील कोल्हार घोटी रस्त्यावरील बारी येथील चेक पोस्टवर राजूर पोलिसांनी गुरुवारी अवैध दारूसह ८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ...