अकोला : आचारसंहिता लागू असताना विनापरवानगी सभा घेणे काँग्रेसला महागात पडले आहे. येथील अकोट फैल भागात आपातापा चौकात गुरुवार, ४ एप्रिल रोजी विनापरवानगी सभा घेतल्याने काँग्रेसपक्षा विरुध्द आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अकोला : अकोट फैलमधील भारत नगरमध्ये रस्त्यावरील प्रचंड खड्डयांमूळे आॅटो उसळला अन एका घरासमोर असलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर कोसळल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. ...
नझीर मोहम्मद खान यांच्या घरामध्ये अज्ञात चोरट्यांनी गुंगीचे औषध फवारून सुमारे १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली आहे. ...
अकोला: अपघातामध्ये जखमी झालेल्या एका विद्यार्थिनीचा हात शस्त्रक्रिया करून कापण्यात आला. कापलेला हात जमिनीत पुरण्याऐवजी खासगी रुग्णालयातील सफाई कामगाराने आपातापा रोडवरील दुबेवाडी परिसरात फेकून दिल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. ...
अकोला : कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर २ जानेवारीच्या रात्री अकोट फैल पोलिसांचे एक पथक घुसर परिसरात गस्त घालीत असताना या पथकावर हल्ला करणार्यांना अकोट फैल पोलिसांनी बुधवारी अटक केली. तर, आंदोलनाला हिंसक वळण देणार्यांवर खदान पोलीस ठाण्यात रात् ...