लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोट

अकोट

Akot, Latest Marathi News

कबड्डी स्पर्धकाच्या कुशलेतवर अवलंबून - हंसराज अहीर - Marathi News | Depending on Kushaleti of Kabaddi Contest - Hansraj Ahir | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कबड्डी स्पर्धकाच्या कुशलेतवर अवलंबून - हंसराज अहीर

अकोट : महाराष्ट्राचा कबड्डी हा खेळ जगविख्यात झाला आहे. या खेळाच्या विश्‍वचषक स्पर्धा भरत असून, केळीवेळीसारख्या गावात उत्कृष्ट खेळाडू तयार केले जात आहेत. हा खेळ स्पर्धकाच्या कुशलतेवर अवलंबून असून, खेळाडूंनी आपल्यातील दम, कसब दाखवले, तरच संपूर्ण संघाला ...

अकोट तालुक्यातील अंबोडा गावाच्या खडकाळ माळरानावर फुलले नंदनवन! - Marathi News |  Amoda village rocky landscape made paradise! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट तालुक्यातील अंबोडा गावाच्या खडकाळ माळरानावर फुलले नंदनवन!

अकोला : महाराष्ट्र  जीवन प्राधिकरणचे अभियंता हरिदास ताठे यांची संकल्पना आणि शेतकºयांच्या लोकसहभागातून शून्य आधारित सिंचन प्रकल्पातील पाण्याने अंबोडी गावाच्या माळरानावर आजमितीस नंदनवन फुलले. ...

भूसंपादनात शेती गेल्याने शेतकरी झाला शेतमजूर! - Marathi News | Farmers become farmer after farming in land acquisition! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भूसंपादनात शेती गेल्याने शेतकरी झाला शेतमजूर!

अकोट तालुक्याच्या शिवपूर येथील रामदास राऊत या शेतकर्‍याची व्यथा धर्मा पाटलासारखीच आहे. राऊत यांच्या दहा एकर शेतीचे भूसंपादन करून त्यांना अवघा ५ लाख ३0 हजारांचा मोबदला देण्यात आला व त्यांना भूमिहीन करण्यात आले आहे. त्यांनी कमी मोबदला मिळाल्याचा आक्षेप ...

अकोट : आलेवाडी गावाजवळ मालवाहू वाहन उलटून एक ठार, एक गंभीर - Marathi News | Akot: Carriageway vehicle reversed near Jalwadi village, one killed, one serious | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट : आलेवाडी गावाजवळ मालवाहू वाहन उलटून एक ठार, एक गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कदहीहांडा/अकोट : देवरी ते शेगाव रस्त्यावर आलेवाडी गावाजवळ ५ फेब्रुवारीच्या दुपारी ३ वाजताच्या सुमारास कापूस भरलेले मिनीट्रक वेगात धावत असताना चालकाचे नियंत्रण सुटून उलटला. या मिनीट्रकखाली दबून एक जण जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अकोटच्या ‘जेनी’ची दहशत! - Marathi News | Akht's Jenny Panic in Melghat Tiger Project | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अकोटच्या ‘जेनी’ची दहशत!

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शिकार, चोरी व इतर अवैध व्यवसाय करणार्‍या शिकार्‍यांची शिकार करणार्‍या जेनीची चांगलीच दहशत आहे. अकोट वन्य जीव विभागात कार्यरत असलेल्या डॉग स्क्वॉडमधील जेनीने आतापर्यंत अनेक प्रकरणाचा छडा लावला असून, आठ प्रकरणांत १५ आरोपींना जे ...

अकोट : मेळघाटातील पुनर्वसित गावकर्‍यांनी केली जमिनीची पाहणी - Marathi News | Akot: Researchers of Melghat made land survey | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट : मेळघाटातील पुनर्वसित गावकर्‍यांनी केली जमिनीची पाहणी

अकोट : मेळघाटातून अकोट उपविभागात पुनर्वसन करण्यात आलेल्या आठ गावांतील ग्रामस्थांनी शेतजमिनींसह इतर मागण्यांकरिता मेळघाटमध्ये जाऊन जुन्या गावात बस्तान मांडले आहे. दरम्यान, चर्चेकरिता गेलेल्या लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकार्‍यांना पुनर्वसित गावकर्‍यांनी ई- ...

अकोट : व्यापार्‍यांच्या खराब उडिदाची प्रतवारी फेडरेशनने सुधारली! - Marathi News | Akot: The Federation has improved the bad ladders of traders! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट : व्यापार्‍यांच्या खराब उडिदाची प्रतवारी फेडरेशनने सुधारली!

अकोला : अकोट खरेदी केंद्रावर व्यापार्‍यांकडून खरेदी केलेला निकृष्ट उडीद गोदामात आणल्यानंतर त्याची प्रतवारी सुधारण्याचा आदेश चक्क महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या मुख्य कार्यालयातील अधिकार्‍याने दिल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांचे म्हणणे आ ...

साचलेल्या पाण्याचा विसर्ग; पोपटखेड धरण फुटल्याची परिसरातील गावांमध्ये अफवा - Marathi News | Rumor in villages about popatkhed dam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :साचलेल्या पाण्याचा विसर्ग; पोपटखेड धरण फुटल्याची परिसरातील गावांमध्ये अफवा

पोपटखेड : पोपटखेड धरणाच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये साचलेल्या पाण्याचा विसर्ग १८ जानेवारी रोजी दुपारपासून करण्यात आला. साचलेले पाणी मोठ्या प्रमाणात परिसरातील नाल्यांनी गावांमध्ये अचानक पोहोचल्याने धरण फुटल्याची अफवा ग्रामस्थांमध्ये पसरली होती. ...