लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोट

अकोट

Akot, Latest Marathi News

अकोट : गव्याचा मृत्यू; आदिवासींवर संशय; वन विभागाची कारवाई  - Marathi News | Akot: Death of Gave; Suspicion of tribals; Action of forest department | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट : गव्याचा मृत्यू; आदिवासींवर संशय; वन विभागाची कारवाई 

अकोट : नगरतास येथील संरक्षित क्षेत्रात पाणवठय़ाजवळ १४ जानेवारी रोजी विषबाधेतून गव्याचा मृत्यू झाला आहे. ही विषबाधा पुनर्वसित ग्रामस्थांनी केल्याचा संशय वन विभागाला असल्याने वनाधिकार्‍यांनी त्यांच्या घरांची १८ जानेवारी रोजी तपासणी केली. या तपासणी दरम्य ...

अकोट : तपासणीच्या नावाखाली मेळघाटातील आदिवासींच्या घरात नासधूस - Marathi News | Akot: Destruction in tribal house in Melghat in the name of inspection | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट : तपासणीच्या नावाखाली मेळघाटातील आदिवासींच्या घरात नासधूस

पोपटखेड : विविध मागण्यांसाठी मूळ गावात गेलेल्या पुनर्वसित ग्रामस्थांच्या झोपड्यांमध्ये वन विभागाने १८ जानेवारी रोजी शोधमोहीम राबवली. या मोहिमेच्या नावाखाली पुनर्वसित ग्रामस्थांच्या झोपड्यांची नासधूस करण्यात आली, तसेच त्यांचे जेवण फेकून दिल्याचा आरोप ...

वेगळ्या विदर्भाबाबत भाजपाने भूमिका जाहीर करावी - आ. आशीष देशमुख - Marathi News | BJP should declare the role of a separate Vidarbha - come Ashish Deshmukh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वेगळ्या विदर्भाबाबत भाजपाने भूमिका जाहीर करावी - आ. आशीष देशमुख

मुख्यमंत्र्यांसह भाजपनेच वेगळ्य़ा विदर्भाबद्दलची भूमिका तातडीने जाहीर करावी, शिवसेनेने मोठय़ा मनाने दोन मराठी भाषिक राज्य होत असल्यास पाठिंबा द्यावा, तरीही विरोध असल्यास केंद्रातील भाजपाने बहुमताने विदर्भ राज्याची निर्मिती करायला हवी, असा पुनरुच्चार भा ...

विकास हवा असेल तर विदर्भ राज्याची निर्मिती आवश्यक - आमदार आशीष देशमुख - Marathi News | Vidarbha state needs to be created if development is needed - MLA Ashish Deshmukh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विकास हवा असेल तर विदर्भ राज्याची निर्मिती आवश्यक - आमदार आशीष देशमुख

अकोट : विदर्भाची सद्यस्थिती, सिंचनाचा अनुशेष, शेतकर्‍यांचे प्रश्न, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, वीज भारनियमन, कुपोषण, नक्षलवाद आदी समस्या दूर करून विदर्भाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विदर्भ राज्याची निर्मिती आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार ...

अकोटात अवैध धंदे वाढले : वशेष पथकाची जुगारावर छापेमारी - Marathi News | Unauthorized illegal trade increased: Special raid gambling raid | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोटात अवैध धंदे वाढले : वशेष पथकाची जुगारावर छापेमारी

अकोला : अकोटमध्ये खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर जिल्हा  पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज  अळसपुरे यांनी सोमवारी छापेमारी केली. तीन जुगार अड्डय़ांवरून आठ जणांना  ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर कारवाई करण् ...

मेळघाटातील पुनर्वसित ग्रामस्थांचा तिढा कायम; जमिनी पाहणार मग निर्णय घेणार! - Marathi News | Rehabilitated villages in Melghat stand still; Will see the land, then decide! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मेळघाटातील पुनर्वसित ग्रामस्थांचा तिढा कायम; जमिनी पाहणार मग निर्णय घेणार!

अकोट : मेळघाटातून पुनर्वसित करण्यात आलेल्या ग्रामस्थांनी पुन्हा मेळघाटातील जुन्या गावी शेतजमिनींसह इतर मागण्यांकरिता आंदोलन सुरू केले आहे. त्यांना जंगलाबाहेर आणण्याकरिता १२ जानेवारी रोजी लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांचा ताफा गेला होता. त्यांच्यामध्ये झाल ...

अकोला : अकोट येथील सट्टाकींग नरेश भुतडा सह चौघांच्या तडीपारीला स्थगीती - Marathi News | Akola: A staggering with the stalking King Akshot, Naresh Bhutada | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : अकोट येथील सट्टाकींग नरेश भुतडा सह चौघांच्या तडीपारीला स्थगीती

अकोला : अकोट येथील सट्टाकींग तथा डब्बा माफीया नरेश भुतडा सह चौघांच्या तडीपारीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने स्थगिती दिली आहे. पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या आदेशानंतर या चार जनांना दोन वर्षांसाठी जिल्हयातून तडीपार करण्यात आले ह ...

मुक्काम पोस्ट मेळघाट व्याघ्र प्रकल्प : पुनर्वसित गावकरी, अधिकार्‍यात चर्चा - Marathi News | Mukkam Post Melghat Tiger Reserve: Rehabilitated villagers, official discussions | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुक्काम पोस्ट मेळघाट व्याघ्र प्रकल्प : पुनर्वसित गावकरी, अधिकार्‍यात चर्चा

अकोट : मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पात जुन्या गावात पुनर्वसित गावकरी व आदिवासी बांधवांनी १५ दिवसांपासून मुक्काम ठोकला आहे. त्यांना जंगलाबाहेर आणण्याकरिता १0 जानेवारी रोजी दुपारपासून अमरावती व अकोला येथील वन, महसूल व पोलीस अधिकार्‍यांचा ताफा गेला आहे. या ...