लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षया देवधर

अक्षया देवधर

Akshaya deodhar, Latest Marathi News

अक्षया देवधर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत पाठक बाई ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या रंगमंचावरील कारकिर्दीला सुरुवात केली.
Read More
हार्दीक-अक्षया नव्या मालिकेत पुन्हा एकत्र? चाहत्यांना मिळणार मोठं 'सरप्राईज' - Marathi News | Tuzyat Jiv Rangla Fame Akshaya Deodhar And Hardik Joshi Have Surprise To Fans | Zee Marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हार्दीक-अक्षया नव्या मालिकेत पुन्हा एकत्र? चाहत्यांना मिळणार मोठं 'सरप्राईज'

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या जोडीवर महाराष्ट्रानं भरभरून प्रेम केलं आहे. ...

"प्रिय बाप्पा, हार्दिक आयुष्यात आल्यापासून...", पाठकबाईंची पोस्ट, अक्षया म्हणते- "आम्ही आयुष्यभर..." - Marathi News | akshaya deodhar and hardik joshi celebrated ganpati festival shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रिय बाप्पा, हार्दिक आयुष्यात आल्यापासून...", पाठकबाईंची पोस्ट, अक्षया म्हणते- "आम्ही आयुष्यभर..."

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्याही घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. अक्षयाने बाप्पाचे फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. ...

लाल रंगाची सिल्क साडी नेसून पाठकबाईंनी केलं फोटोशूट; सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ - Marathi News | tujhyat jeev rangala fame actress akshaya deodhar latest photoshoot in red silk saree viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लाल रंगाची सिल्क साडी नेसून पाठकबाईंनी केलं फोटोशूट; सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ

'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री अक्षया देवधर हे नाव अल्पावधीतच लोकप्रिय झालं. ...

पाठक बाई बनल्या बिजनेस वुमन! अक्षया देवधरचं व्यवसायात पहिलं पाऊल, सुरू केला नवा ब्रँड - Marathi News | marathi actress akshaya deodhar started her new business launch bharjari saree brand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाठक बाई बनल्या बिजनेस वुमन! अक्षया देवधरचं व्यवसायात पहिलं पाऊल, सुरू केला नवा ब्रँड

अभिनय करून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अक्षयाने आता व्यवसायात पाऊल ठेवलं आहे. अक्षयाने नवीन व्यवसाय सुरू केला आहे. ...

देवदर्शनासाठी निघाली अंजलीबाई अन् राणादाची जोडी; अक्कलकोट स्वामींच्या चरणी झाले लीन - Marathi News | marathi actor hardeek joshi and akshaya deodhar share Akkalkot swami math photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवदर्शनासाठी निघाली अंजलीबाई अन् राणादाची जोडी; अक्कलकोट स्वामींच्या चरणी झाले लीन

Akshaya deodhar: सध्या अक्षया आणि हार्दिक देवदर्शनासाठी निघाले आहेत. नुकतंच त्यांनी अक्कलकोट येथे जाऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. ...

साऊथच्या श्रीवल्ली-पुष्पावर भारी पडले राणादा-पाठकबाई; 'अंगारो सा'वर डान्स करत फॉलो केला ट्रेंड - Marathi News | hardik joshi and akshaya deodhar dance on angaron sa song pushpa movie watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथच्या श्रीवल्ली-पुष्पावर भारी पडले राणादा-पाठकबाई; 'अंगारो सा'वर डान्स करत फॉलो केला ट्रेंड

राणादा-पाठकबाईंनी फॉलो केला ट्रेंड; अंगारो सा गाण्यावर डान्स करत श्रीवल्ली-पुष्पाला दिली तगडी टक्कर ...

अक्षया देवधरच्या ३०व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक जोशीची खास पोस्ट, म्हणाला - माझ्या आयुष्यातील... - Marathi News | Hardik Joshi's special post for Akshaya Deodhar's 30th birthday, said - In my life... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षया देवधरच्या ३०व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक जोशीची खास पोस्ट, म्हणाला - माझ्या आयुष्यातील...

Akshaya Deodhar And Hardik Joshi :अक्षया देवधरच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक जोशीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. ...

बाबांच्या वाढदिवशी हार्दिकने गिफ्ट केली महागडी कार, किंमत ऐकून व्हाल थक्क! - Marathi News | Hardeek joshi gifted an expensive mahindra suv car on father birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबांच्या वाढदिवशी हार्दिकने गिफ्ट केली महागडी कार, किंमत ऐकून व्हाल थक्क!

अभिनेता हार्दिक जोशीने वडिलांच्या वाढदिवशी त्यांना आलिशान कार गिफ्ट दिली आहे. या गाडीची मूळ किंमत लाखांच्या घरात आहे ...