छोट्या पडद्यावरील 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेत्री अक्षया नाईक मुख्य भूमिका साकारत आहे.अक्षया सध्या तुफान लोकप्रिय ठरत असून तिच्या दिसण्यापेक्षा तिचा अभिनय अनेकांच्या मनाचा ठाव घेत आहे. Read More
अक्षया गोव्याहून मुंबईला विमानाने परतली. पण, यादरम्यान तिला प्रवासाचा वाईट अनुभव आला. याबाबत तिने पोस्ट शेअर करत नामांकित विमान कंपनीवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...