लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षया नाईक

Akshaya Naik Marathi Actress

Akshaya naik, Latest Marathi News

छोट्या पडद्यावरील 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेत्री अक्षया नाईक मुख्य भूमिका साकारत आहे.अक्षया सध्या तुफान लोकप्रिय ठरत असून तिच्या दिसण्यापेक्षा तिचा अभिनय अनेकांच्या मनाचा ठाव घेत आहे.
Read More
बॉडी शेमिंग करणाऱ्यांना अक्षयाची चपराक; म्हणाली, 'अशा लोकांकडे...' - Marathi News | marathi actress Akshaya naik slaps body shaming people; She said, 'Such people have...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉडी शेमिंग करणाऱ्यांना अक्षयाची चपराक; म्हणाली, 'अशा लोकांकडे...'

Akshaya naik: 'लोकमत ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने बॉडी शेमिंग करणाऱ्या लोकांच्या तोंडात सणसणीत चपराक दिली आहे. ...

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्रीच्या वडिलांच्या हाताला दुखापत - Marathi News | 'Sundara Manamadhye Bharli' fame actress's father's hand injured | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्रीच्या वडिलांच्या हाताला दुखापत

Akshaya Naik : अभिनेत्री अक्षया नाईकने तिच्या वडिलांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

'त्या मुलीसाठी आमचा नकार होता पण...'; अक्षयामुळे ठरलं चाहत्याचं लग्न - Marathi News | 'We had a rejection for that girl but...'; A fan's marriage was decided because of Akshay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्या मुलीसाठी आमचा नकार होता पण...'; अक्षयामुळे ठरलं चाहत्याचं लग्न

Akshaya naik: अक्षयाच्या एका चाहतीने तिच्या होणाऱ्या सुनेसाठी नकार दिला होता. मात्र.. ...

Exclusive: 'लोक थेट येऊन कंबरेत हात टाकतात'; मराठी अभिनेत्रीला आला चाहत्यांचा विचित्र अनुभव - Marathi News | 'People come straight up and put their hands on the waist'; Marathi actress had a strange experience with her fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'लोक थेट येऊन कंबरेत हात टाकतात'; मराठी अभिनेत्रीला आला चाहत्यांचा विचित्र अनुभव

Marathi actress: बऱ्याचदा चाहते आम्हाला गृहित धरतात आणि मग मर्यादा सोडून वागतात, असं ही अभिनेत्री म्हणाली. ...

Exclusive: सेलिब्रिटी ते डिलिव्हरी वूमन! अभिनेत्री असूनही अक्षया पोहोचवते लोकांच्या घरी जेवणाचे डबे - Marathi News | sundara manamadhe bharli fame akshaya naik new food startup business | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : अभिनेत्री असूनही अक्षया पोहोचवते लोकांच्या घरी जेवणाचे डबे, कारण...

Akshaya naik: 'लोकमत ऑनलाइन'शी बोलत असताना अक्षयाने लोकांच्या घरी डबे पोहोचवण्या मागचं कारण सांगितलं. ...

Exclusive: मुसळधार पावसात अक्षयाची आजी झाली होती बेपत्ता; शोध घेतल्यावर समोर आलं थक्क करणारं सत्य - Marathi News | sundara manna madhe bharli fame marathi actress akshaya naik shares funny incident about her grandmother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भरपावसात अक्षयाची आजी झाली होती बेपत्ता; शोध घेतल्यावर समोर आलं थक्क करणारं सत्य

Akshaya naik: अनेकदा फोन करुन, आजूबाजुला चौकशी करुनदेखील तिचा काहीच पत्ता लागत नव्हता. त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती टेन्शनमध्ये आला होता. ...

जाड मुलीला कशा भूमिका मिळतील? प्रश्न विचारणाऱ्यांना अक्षयाची सणसणीत चपराक; म्हणाली... - Marathi News | sundara manamadhe bharli fame actress akshaya naik share post after recieved award | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जाड मुलीला कशा भूमिका मिळतील? प्रश्न विचारणाऱ्यांना अक्षयाची सणसणीत चपराक; म्हणाली...

Akshaya naik: बॉडी शेमिंग करणाऱ्यांसाठी अक्षयाची खास पोस्ट ...

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील 'या' अभिनेत्रीचे अपघाती निधन - Marathi News | marathi-serial-tujyat-jeev-rangala-actress-kalyani-jadhav-met-with-an-accident-dies-today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्यात जीव रंगला मालिकेतील 'या' अभिनेत्रीचे अपघाती निधन

कोल्हापुर सांगली महामार्गावरील हालोंडजवळ डंपरने दिलेल्या धडकेत कल्याणीचा मृत्यु झाला. या दुर्घटनेनंतर कलाक्षेत्रातील तिच्या अनेक सहकलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. ...