लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आळंदी

आळंदी

Alandi, Latest Marathi News

आळंदी - मरकळ रस्त्यावरील धानोरे येथील वैशाली असेमेंट्री प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आग - Marathi News | Fire at Vaishali Cementary Private Limited Company at Dhanore on Alandi Markal road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदी - मरकळ रस्त्यावरील धानोरे येथील वैशाली असेमेंट्री प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आग

अग्निशमन दलाला दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले ...

बनावट आधारकार्ड तयार करून तरुणीचे दोन तरुणांसोबत लग्न; आळंदीत पाच जणांवर गुन्हा - Marathi News | Marriage of young woman to two youths by creating fake Aadhaar card; Crime against five people in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट आधारकार्ड तयार करून तरुणीचे दोन तरुणांसोबत लग्न; आळंदीत पाच जणांवर गुन्हा

खेड तालुक्यातील आळंदी येथील पोपळे मंगल कार्यालय आणि वाघोली येथे गुरुवारी (दि. ४) हा प्रकार घडला... ...

फुलांचे हार, सुवासिनींकडून औक्षण अन् गावजेवण; शेतकऱ्याने घातले चक्क गाईचे डोहाळे - Marathi News | garlands of flowers, charms and village food from the Suvahasinis; For love, the farmer wears pretty cowhides | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुलांचे हार, सुवासिनींकडून औक्षण अन् गावजेवण; शेतकऱ्याने घातले चक्क गाईचे डोहाळे

फुलगाव येथे एका शेतकऱ्याने चक्क आपल्या गर्भवती गायीचे डोहाळे साजरे करून ग्रामस्थांना जेवण दिले आहे... ...

आधुनिक शिक्षणासह वारकरी परंपरेचे धडे; आळंदीत वारकरी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ - Marathi News | Lessons from Warkari tradition with modern education An increase in the number of students taking formal education in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधुनिक शिक्षणासह वारकरी परंपरेचे धडे; आळंदीत वारकरी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

एक सशक्त संस्कारी पिढी घडण्यासह अनेक उत्तम कीर्तनकार, गायक, वादकही तयार होत आहेत ...

माऊलींचा रथ बाेलणार, पुष्पसजावटीतून संतांचे जीवन सांगणार! रथावर १५ प्रसंगांना स्थान देणार - Marathi News | sant dnyaneshwar maharaj rath the lives of saints will be told through floral decorations 15 occasions will be placed on the chariot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊलींचा रथ बाेलणार, पुष्पसजावटीतून संतांचे जीवन सांगणार! रथावर १५ प्रसंगांना स्थान देणार

प्रस्थानावेळी माउली ज्ञानेश्वरी लिहित असतानाचा प्रसंग रेखाटण्यात आला असून तर निर्जीव भिंत चालविताना, रेड्यामुखी वेद बोलविणे अशा एकूण १५ प्रसंगांना रथावर स्थान देण्यात येणार ...

माऊली अन् तुकोबांच्या स्वागताला वरूणराजाची हजेरी ! दोन्ही पालख्या आज पुण्यात दाखल होणार - Marathi News | rain attends sant dnyaneshwar maharj and sant tukaram maharaj Both the palkhi will enter Pune today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊली अन् तुकोबांच्या स्वागताला वरूणराजाची हजेरी ! दोन्ही पालख्या आज पुण्यात दाखल होणार

संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबा यांच्या पालख्या आज पुण्यात दाखल होत असून, तत्पूर्वीच त्यांचे स्वागत वरूणराजाने जलवृष्टीच्या रूपाने केली ...

Ashadhi Wari: माऊली निघाले; लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीच्या वाटेवर, आजोळघरातून प्रस्थान; आज पुण्यात मुक्काम - Marathi News | sant dnyaneshwar maharaj palkhi went to pandharpur Stay in Pune today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊली निघाले; लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीच्या वाटेवर, आजोळघरातून प्रस्थान; आज पुण्यात मुक्काम

संत ज्ञानेश्वर महाराज सहाला लाखो वैष्णवांसह आजोळघरातून पंढरपूरकडे मार्गस्थ ...

आषाढी पायी वारी : अलंकापुरीतून माउलींच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्र्यांची उपस्थिती - Marathi News | Ashadhi Pai Wari : Departure of Mauli's palanquin from Alankapuri; Chief Minister's presence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी पायी वारी : अलंकापुरीतून माउलींच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

जाईन गे माये तया पंढरपुरा ! भेटेन माहेर आपुलिया !! ...