लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आळंदी

आळंदी

Alandi, Latest Marathi News

...अखेर आळंदी देवस्थानच्या मागणीला यश! वाखरी ते ईसबावी विसावा मंदिरपर्यंतचा प्रवास पायीवारी - Marathi News | Success in the demand for a temple in Alandi! The journey from Wakhri to Isbavi Visava temple is on foot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अखेर आळंदी देवस्थानच्या मागणीला यश! वाखरी ते ईसबावी विसावा मंदिरपर्यंतचा प्रवास पायीवारी

राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन, मुदत व पूनर्वसन विभागाचे कक्ष अधिकारी यांनी सुधारित आदेश दिला आहे ...

संत परंपरेला गालबोट लावाल; तर ते खपवून घेतले जाणार नाही : आळंदीकरांनी सुनावले खडेबोल - Marathi News | Alandi citizens aggressive due to Ashadhi pandharpur wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत परंपरेला गालबोट लावाल; तर ते खपवून घेतले जाणार नाही : आळंदीकरांनी सुनावले खडेबोल

आषाढीला माऊलींच्या तसेच तुकोबांच्या पालखी सोहळ्यात पायीवारी करणारे लाखो वारकरी आहेत. ...

Pandharpur Wari 2021 : माऊलींच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम ठरला! यंदाच्या वर्षी 'असा' रंगणार आळंदी ते पंढरपूर वारी सोहळा - Marathi News | Pandharpur Wari 2021: Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony is scheduled! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pandharpur Wari 2021 : माऊलींच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम ठरला! यंदाच्या वर्षी 'असा' रंगणार आळंदी ते पंढरपूर वारी सोहळा

अवघ्या चार दिवसांनी माउलींच्या पालखीचे प्रस्थान!  आळंदीत ४ जुलैपर्यंत विनापरवानगी प्रवेश बंद ...

मोठी बातमी! आळंदीसह 'या' अकरा गावांमध्ये सोमवारपासून कडक संचारबंदी; पोलिसांचा बंदोबस्त तैनात - Marathi News | Big News : Curfew in 'this' eleven villages including Alandi from tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! आळंदीसह 'या' अकरा गावांमध्ये सोमवारपासून कडक संचारबंदी; पोलिसांचा बंदोबस्त तैनात

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा: आळंदीकडे येणारी खासगी तसेच सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद ...

देहू व आळंदीच्या प्रस्थान सोहळ्यात प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी - Marathi News | Permission for 100 Warakaris each in the departure ceremony of Dehu and Alandi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देहू व आळंदीच्या प्रस्थान सोहळ्यात प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी

आषाढी वारीसाठी नियमावली जाहीर; सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होऊन पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ...

आषाढीवारी संदर्भात घेतलेल्या निर्णयाचे आळंदीत स्वागत! ग्रामस्थांकडून काटेकोर अंमलबजावणीची मागणी - Marathi News | Alandi welcomes the decision taken regarding Ashadhiwari! Demand for strict implementation from villagers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढीवारी संदर्भात घेतलेल्या निर्णयाचे आळंदीत स्वागत! ग्रामस्थांकडून काटेकोर अंमलबजावणीची मागणी

२ जुलैला माऊलींचे आळंदीतून प्रस्थान, प्रशासनाने देहु आणि आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी १०० लोकांना परवानगी ...

चिंतेची बाब! आळंदीतील पवित्र इंद्रायणी पुन्हा फेसाळली; नागरिकांच्या आरोग्याला धोका - Marathi News | The foam in Indrayani river at Alandi, health issue of citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिंतेची बाब! आळंदीतील पवित्र इंद्रायणी पुन्हा फेसाळली; नागरिकांच्या आरोग्याला धोका

तीर्थक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदी सलग दुसऱ्यांदा साबणाचा फेससारखी फेसाळली आहे... ...

Pandharpur Wari: आषाढी वारीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत - Marathi News | Pandharpur Wari: The decision of Ashadi Wari will be taken at the forthcoming cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Pandharpur Wari: आषाढी वारीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत

Pandharpur Wari: कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षी पहिल्यांदाच वारीची ही दीर्घ ऐतिहासिक परंपरा खंडित झाली. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...