लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आळंदी

आळंदी

Alandi, Latest Marathi News

आळंदीतील महाराजाचे अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य  - Marathi News | Unnatural sexual act on the minor child by the Maharaja of Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीतील महाराजाचे अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य 

येथील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलावर वारकरी शिक्षण संस्था चालक महाराजाने अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे ...

आळंदीतील विद्यार्थ्यावर रोममध्ये झाला ऍसिडहल्ला आणि... - Marathi News | Acid attacked on MIT Alandi student in Rome | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीतील विद्यार्थ्यावर रोममध्ये झाला ऍसिडहल्ला आणि...

कुठ्ल्यावेळी काय वेळ येईल हे सांगता येत नाही. पण अशा परिस्थितीतही जो धैर्याने मार्ग काढतो तो खरा माणूस. ही गोष्ट आहे आळंदीत शिकणाऱ्या हर्षित अग्रवालची. ...

पंढरीची वारी देवाला भेटण्याचा राजमार्ग :- बबनराव पाचपुते - Marathi News | Pandhari wari means meet to God way : - Babanrao Pachpute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंढरीची वारी देवाला भेटण्याचा राजमार्ग :- बबनराव पाचपुते

संतांच्या संगतीत राहून सत्कर्म करत राहा. हे शरीर परोपकारासाठी आहे. हे ही विसरू नका... ...

अलंकापुरीत लाखो वैष्णव भाविकांच्या नाम जयघोषात माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान  - Marathi News | Lakhs of Vaishnav devotees named after the departure of Mauli Palkhi in Jayghosh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अलंकापुरीत लाखो वैष्णव भाविकांच्या नाम जयघोषात माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान 

श्री विठ्ठल ,ज्ञानोबा माउली, ज्ञानोबा माउली, तुकाराम असा हरिनामजयघोष , वीणा,टाळ-मृदंगाचा गजरात प्रस्थान झाले. ...

Pandharpur Wari 2019 Schedule: दिंडी चालली...ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | Ashadhi Ekadashi Pandharpur Wari 2019; Sant Dnyaneshwar Wari Schedule with Route & Time Table | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Pandharpur Wari 2019 Schedule: दिंडी चालली...ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं संपूर्ण वेळापत्रक

जवळपास 250 किमी प्रवास पायी पार करत टाळ-मृदुंगाच्या नादात विठूनामाचा जयघोष करत वारकरी पंढरपूरला जात असतात. ...

प्रतापगडावरून मानाचा पताकाधारी ‘शौर्य’ अश्व देहूकडे रवाना - Marathi News | From Pratapgad, Manna's 'Shaurya' left for Ashu Dehu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रतापगडावरून मानाचा पताकाधारी ‘शौर्य’ अश्व देहूकडे रवाना

देहू ते पंढरपूर पायी वारी सोहळा; तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणार ...

माऊलींच्या अश्वांचे अंकलीतून अलंकापुरीकडे प्रस्थान - Marathi News | horse left ankli for sant dnayaneshwar mauli palkhi sohala of alankapuri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊलींच्या अश्वांचे अंकलीतून अलंकापुरीकडे प्रस्थान

‘श्रीं’चा मोती अश्व व जरीपटक्याचा हिरा हे मानाचे अश्व अंकली ते आळंदी असा सुमारे ३०० किलोमीटरचा हरिनाम गजरात प्रवास करून अलंकापुरीत २४ जून रोजी दाखल होतील. ...

माऊलींच्या प्रस्थानाला दिंड्यांतील वारकऱ्यांच्या संख्येवर मर्यादा - Marathi News | Limits on the number of dindi in alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊलींच्या प्रस्थानाला दिंड्यांतील वारकऱ्यांच्या संख्येवर मर्यादा

शंभर वारकरी प्रस्थानाला मंदिरात सोडण्यास प्रशासनाने समंती दर्शवली. ...