लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आळंदी

आळंदी

Alandi, Latest Marathi News

आळंदी रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालय दर्जा द्या - Marathi News | Provide Alandi Hospital to Sub-District Hospital | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आळंदी रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालय दर्जा द्या

रुपाली काळे : नागरिकांना मिळेना सुविधा ...

बोपखेल-आळंदी बीआरटीवर बसथांबे - Marathi News | Bopkhel-Alandi bus stop at BRT | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोपखेल-आळंदी बीआरटीवर बसथांबे

आळंदी-पंढरपूर हा पालखी मार्ग आहे. त्याचे रुंदीकरण आणि वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना सुविधा पुरविण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. ...

भंगार मालाने ‘इंद्रायणी’ची गटारगंगा - Marathi News | Dangaranganga of 'Indrayani' by the scrap material | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भंगार मालाने ‘इंद्रायणी’ची गटारगंगा

चिखली, कुदळवाडीतील गोदामे नदीकाठी : प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता ...

माऊलींच्या आळंदीतील नाथपार मंदिराचे लोकार्पण - Marathi News | Launch of Nathpara temple in Mouli temple | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माऊलींच्या आळंदीतील नाथपार मंदिराचे लोकार्पण

हरिनामाचा गजर : विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ...

अलंकापुरीत ‘इंद्रायणी’च्या घाटावर छठपूजेस उत्तर भारतीयांची गर्दी - Marathi News | The crowd of North Indians chanting Chhat Puja on the Indrayani Ghat in Alankapura | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अलंकापुरीत ‘इंद्रायणी’च्या घाटावर छठपूजेस उत्तर भारतीयांची गर्दी

छठपूजेनिमित्त बुधवारी (दि. १३) इंद्रायणी नदीच्या पाण्यात उभे राहून सूर्यास अर्घ्य देण्यात आले. नदी तसेच जलाशयात उभे राहून सूर्यास अर्घ्य देण्यास छठपूजा व्रतात महत्त्व आहे. ...

तीर्थक्षेत्रांची कामे रखडवणा-यांवर कारवाई :  विभागीय आयुक्तांचा इशारा - Marathi News | Action on stopping work of god temples area progress: departmental commissioner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीर्थक्षेत्रांची कामे रखडवणा-यांवर कारवाई :  विभागीय आयुक्तांचा इशारा

शासनाच्या सर्व विभागांनी समन्वय ठेवत तीर्थ क्षेत्र आरखड्यातील देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, नेवासा पालखीमार्ग आणि पालखी तळांच्या विकास कामांची गती वाढवावी : पुणे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर ...

आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर खड्डे, दौंडज, वाल्हे परिसरात जीवघेणा प्रवास - Marathi News | pothole on Alandi-Pandharpur Palkhi Highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर खड्डे, दौंडज, वाल्हे परिसरात जीवघेणा प्रवास

आळंदी-पंढरपूर पालखीमार्ग असल्यामुळे केंद्र शासनाने ताब्यात घेतला आहे. आता तो सहापदरी होणार आहे. मात्र रस्त्याची दारुण अवस्था काही संपत नसून दौंडज व वाल्हे परिसरात रस्त्यावरील भरपूर खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असतात. ...

आळंदीत १५ हजार गणेशमूर्ती दान - Marathi News | 15 thousand Ganesh idol donations in  Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत १५ हजार गणेशमूर्ती दान

आळंदी येथील गणपती मिरवणुकीचे खास आकर्षण ठरला तो ढोलताशाचा गजर आणि हरिनाम जयघोषात आळंदीत बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. ...