लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आळंदी

आळंदी

Alandi, Latest Marathi News

...अाणि अाळंदीतून झेपावली विमाने - Marathi News | plane take off from alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अाणि अाळंदीतून झेपावली विमाने

एमअायटी विश्वशांती गुरुकुलातर्फे एराेमाॅडेलिंग शाे चे अायाेजन करण्यात अाले हाेते. यावेळी सादर करण्यात आलेल्या कसरतींना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. ...

संतसाहित्यामध्ये निर्मितीचा गाभा : डॉ. तारा भवाळकर - Marathi News | Nature of creation in Saint litrerature: Dr. Tara Bhawalkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतसाहित्यामध्ये निर्मितीचा गाभा : डॉ. तारा भवाळकर

श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटी, आळंदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने आळंदी येथे आयोजित पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी संमेलनाध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते झाले. ...

कर न भरल्यास जप्ती, आळंदी नगरपरिषदेचा इशारा - Marathi News | Alandi Municipal Council alert if tax is not filled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर न भरल्यास जप्ती, आळंदी नगरपरिषदेचा इशारा

आळंदी नगर परिषद हद्दीतील मालमत्ताधारकांनी नगर परिषदेने दिलेल्या देयकाप्रमाणे तत्काळ करांचा भरणा करून नगर परिषदेला सहकार्य करावे; अन्यथा जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे आवाहन मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी केले आहे. ...

पसायदान विचार साहित्य संमेलनात नदी शुध्दीकरणाचा संकल्प, राजेंद्र सिंह यांना पसायदान पुरस्कार - Marathi News | pasaidan award declare to rajendra singh and Undertake resolution River purification in programme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पसायदान विचार साहित्य संमेलनात नदी शुध्दीकरणाचा संकल्प, राजेंद्र सिंह यांना पसायदान पुरस्कार

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पसायदान विचार साहित्य संमेलनात विश्वात्मकता, मानवतावाद, सामाजिक आयाम आदींवर भर दिला जाणार आहे ...

पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर - Marathi News | Tara Bhawalkar presidents of first pasaydan vichar sahitya sammelan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर

'पाच दशकांहून अधिक काळ नाटक, लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककला यांच्या अभ्यासात रमलेल्या भवाळकर यांनी लोकसंस्कृती तसेच स्त्री जाणिवांवर लक्ष केंद्रित करणारे विपुल लेखन करून मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले ...

आळंदीत इंद्रायणीवर जलपर्णीचा थर, भाविकांची तीव्र नाराजी - Marathi News | The water level on the Indrayani in Alandi, the intense displeasure of the devotees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत इंद्रायणीवर जलपर्णीचा थर, भाविकांची तीव्र नाराजी

देहू येथे संत तुकाराममहाराज बीजसोहळा होत असल्याने आळंदीत इंद्रायणी नदीला पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. इंद्रायणी नदीपात्रात भाविकांना स्नानास पाणी मिळावे म्हणून सोय करण्याची मागणी होती. मात्र, या पाण्यासमवेत आळंदीतील नदीपात्राला वरील बंधा-या ...

सांगली-आळंदी बस सुरू करा; दिघीतील नागरिकांचे परिवहन मंत्र्यांना निवेदन - Marathi News | Start the Sangli-Alandi bus; Request to diwakar raote from Dighi citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सांगली-आळंदी बस सुरू करा; दिघीतील नागरिकांचे परिवहन मंत्र्यांना निवेदन

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात बससेवा सुरू करण्याबाबत वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र विभागाकडून कोणतेही उत्तर अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे दिघीतील सामाजिक संस्थांनी आपली व्यथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे व्यक्त केली ...