नकली दारू महागड्या ब्रँडच्या इंग्रजी दारूच्या बाटल्यांमध्ये पॅकिंग करून ग्राहकांच्या माथी मारली जात असल्याचे सर्वश्रुत असताना आता खर्ऱ्यासाठी वापरला जाणारा सुगंधी तंबाखूही नकली येत असल्याचे उघडकीस आले आहे. ...
हे सरकार सत्तेच्या नशेत गुंग झाले आहे. त्यामुळे ‘तुरुंगात जाईल, पण विकू देणार नाही वाईन’, असा निर्धारच महिला नेत्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. ...
आज सकाळी अमरावतीतील राजकमल चौकात भाजपतर्फे राज्य सरकारच्या नव्या वाईन विक्री धोरणाविरोधात आंदोलन करण्यात आलं. तसेच, प्रतिकात्मक किराणा दुकान लावून त्यात वाईन विक्री करण्यात आली. ...
स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून दारू विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्यामुळे गावातील संतप्त महिलांनी ग्रामपंचायतींवर हल्लाबोल आंदोलन करीत अवैध दारू विक्रेत्यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ...
राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. ...
वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारनं आज मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ...