अभिनेता अली फजलने 'फुकरे' व 'फुकरे २' या सिनेमातून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. त्याची 'मिर्झापूर' ही वेबसीरिज काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली. यात त्याने गुड्डू भय्याची भूमिका साकारली असून त्याचे काम रसिकांना खूपच भावले. आता या वेबसीरिजचा सीक्वल येत आहे. Read More
'मिर्झापूर 3' लवकरच रिलीज होणार आहे. 'मिर्झापूर' फेम कालिन भैय्या अर्थात पंकज त्रिपाठींनी मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत (mirzapur 3, pankaj tripathi) ...