लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अली फजल

अली फजल

Ali fazal, Latest Marathi News

अभिनेता अली फजलने 'फुकरे' व 'फुकरे २' या सिनेमातून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. त्याची 'मिर्झापूर' ही वेबसीरिज काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली. यात त्याने गुड्डू भय्याची भूमिका साकारली असून त्याचे काम रसिकांना खूपच भावले. आता या वेबसीरिजचा सीक्वल येत आहे. 
Read More
रिचा चड्ढाला इम्प्रेस करण्यासाठी अली फजलनं केलं होतं बरंच काही, 'फुकरे'च्या सेटवर सुरु झाली लव्हस्टोरी - Marathi News | Ali fazal revealed he did many stupid thigs to impress richa chadha at the set of fukrey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिचा चड्ढाला इम्प्रेस करण्यासाठी अली फजलनं केलं होतं बरंच काही, 'फुकरे'च्या सेटवर सुरु झाली लव्हस्टोरी

अली फजल आणि रिचा चढ्ढा हे बॉलिवूडमधील पावर कपलपैकी एक आहेत. ...

तो पाकिस्तानी आहे, दोन मुलांचा बाप आहे, जेव्हा ऋचा चड्ढाच्या बॉयफ्रेंडचं नाव ऐकून तिच्या आईने दिली होती ही रिएक्शन - Marathi News | When richa chadha mother confused ali fazal with ali zafar read details here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तो पाकिस्तानी आहे, दोन मुलांचा बाप आहे, जेव्हा ऋचा चड्ढाच्या बॉयफ्रेंडचं नाव ऐकून तिच्या आईने दिली होती ही रिएक्शन

अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ऋचा चढ्ढा आणि अली फजल यांनी 2020 मध्ये लग्न केले. ...

अंगावर शहारे आणणारा स्पाय थ्रिलर 'खुफिया'चा ट्रेलर प्रदर्शित; तब्बू-अली फजल जोडीने उडवली खळबळ - Marathi News | vishal bhardwaj's spy thriller 'khufiya' trailer released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंगावर शहारे आणणारा स्पाय थ्रिलर 'खुफिया'चा ट्रेलर प्रदर्शित; तब्बू-अली फजल जोडीने उडवली खळबळ

विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'खूफिया'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. ...

Ali fazal and richa chadha : अली फजल आणि रिचा चढ्ढाच्या 'गर्ल्स विल बी गर्ल्स'चे शूटिंग पूर्ण - Marathi News | Ali fazal and richa chadha wrap up shooting for girls will be girls | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ali fazal and richa chadha : अली फजल आणि रिचा चढ्ढाच्या 'गर्ल्स विल बी गर्ल्स'चे शूटिंग पूर्ण

Mirzapur 3 : 'गुड्डु पंडित आणि गोलुची खास पोस्ट', मिर्झापुर ३ चे शुटिंग संपले; चाहत्यांमध्ये उत्सुकता - Marathi News | mirzapur-3-ali-fazal-shweta-tripathi-shared-season-wrap-post-fans-went-crazy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुड्डु पंडित आणि गोलुची खास पोस्ट', मिर्झापुर ३ चे शुटिंग संपले; चाहत्यांमध्ये उत्सुकता

मिर्झापुर वेब सिरीजच्या दोन्ही सिझनने अक्षरश: धुमाकुळ घातला. आता चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती तिसऱ्या सिझनची. ...

Richa Chaddha Controversy : रिचाविरोधात प्रसिद्ध निर्मात्याने केली तक्रार, ही तर देशद्रोही... - Marathi News | ashok-pandit-files-complaint-against-richa-chaddha-at-juhu-police-station-says-antinational | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिचाविरोधात प्रसिद्ध निर्मात्याने केली तक्रार, ही तर देशद्रोही...

भारतीय सैनिकांचा अपमान केल्याप्रकरणी रिचा चड्डावर सध्या टीका होत आहे. अभिनेता अक्षय कुमारनेही रिचाच्या त्या ट्विटचा निषेध केला होता. तर आता रिचाच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...

PHOTOS : मेहंदी की रात...! अशी सजली होती रिचा चड्ढा, अली फजलसोबत दिल्या नॉटी पोझ - Marathi News | richa chadha share photos from her mehendi ceremony with ali fazal | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : मेहंदी की रात...! अशी सजली होती रिचा चड्ढा, अली फजलसोबत दिल्या नॉटी पोझ

Richa Chadha Ali Fazal : रिचा चड्ढा व अली फजल नुकतेच लग्नबंधनात अडकले. दिल्लीत दोघांचं थाटात लग्न झालं. आता लग्नाच्या काही दिवसानंतर रिचाने मेहंदीचे काही फोटो शेअर केले आहेत. ...

शादी मुबारक हो! Richa Chadha-Ali Fazal यांचं रॉयल लग्न, पाहा Wedding First Photos - Marathi News | Richa Chadha Ali Fazal wedding couple royal look in lucknow pre wedding function | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शादी मुबारक हो! Richa Chadha-Ali Fazal यांचं रॉयल लग्न, पाहा Wedding First Photos

Richa Chadha-Ali Fazal Wedding First Photos: रिचा चढ्ढा आणि अली फजल लवकरच लग्नबंधनात अडकले आहेत. या कपलने लग्नाला खास बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. ...