लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
रणबीर-आलिया अन् करीना-सैफ, अख्खं कपूर कुटुंब दिल्लीला रवाना; पंतप्रधान मोदींना भेटणार - Marathi News | Kapoor family left for Delhi to meet PM Narendra Modi to celebrate 100 years of Raj Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलिया अन् करीना-सैफ, अख्खं कपूर कुटुंब दिल्लीला रवाना; पंतप्रधान मोदींना भेटणार

दिल्लीला पंतप्रधानांना जाऊन भेटण्याचं काय आहे खास कारण? ...

आलिया भटला किस करण्यासाठी या पाकिस्तानी अभिनेत्याने दिला होता नकार - Marathi News | This Pakistani actor refused to kiss Alia Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटला किस करण्यासाठी या पाकिस्तानी अभिनेत्याने दिला होता नकार

Alia Bhatt : पाकिस्तानी अभिनेत्याने आलिया भटला किस करण्यासाठी नकार दिल्यामागचे कारण वाचून व्हाल हैराण ...

लक्झरी कार सोडून आलिया भटचा रिक्षाने प्रवास, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "फक्त लोकांना दाखवायला..." - Marathi News | alia bhatt travelled by auto netizens troll her called it publicity stunt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्झरी कार सोडून आलिया भटचा रिक्षाने प्रवास, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "फक्त लोकांना दाखवायला..."

आलिया लक्झरी कार सोडून रिक्षाने प्रवास करताना दिसत आहे. आलियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.  ...

तृप्ती डिमरीच नंबर १! दीपिका आणि आलियालाही टाकलं मागे, २०२४ मधील टॉप १० लोकप्रिय कलाकारांची यादी समोर - Marathi News | imdb top 10 indian celebrity list tripti dimri secured first rank alia bhat deepika padukone shah rukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तृप्ती डिमरीच नंबर १! दीपिका आणि आलियालाही टाकलं मागे, २०२४ मधील टॉप १० लोकप्रिय कलाकारांची यादी समोर

२०२४ मधील सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांची यादी घोषित केली. या टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत 'अॅनिमल' सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या तृप्ती डिमरीने पहिलं स्थान गाठलं आहे. तृप्तीने दीपिका पादुकोण आणि आलिया भटलाही मागे टाकलं आहे.  ...

'देसी गर्ल' बॉलिवूडमध्ये करतेय कमबॅक? प्रियंका चोप्रानं दिली मोठी हिंट, म्हणाली... - Marathi News | Priyanka Chopra Jonas Confirms Bollywood Comeback In 2025 Gives Update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देसी गर्ल' बॉलिवूडमध्ये करतेय कमबॅक? प्रियंका चोप्रानं दिली मोठी हिंट, म्हणाली...

प्रियंकाच्या बॉलिवूड कमबॅकबाबत एक अपडेट आलं आहे.  ...

२०२४ च्या अखेरीस मनोरंजनाची बरसात! डिसेंबरमध्ये OTT वर हे सिनेमे अन् वेबसीरिज होणार रिलीज - Marathi News | december 2024 ott movies release jigra agni tanav 2 meira amaran movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२०२४ च्या अखेरीस मनोरंजनाची बरसात! डिसेंबरमध्ये OTT वर हे सिनेमे अन् वेबसीरिज होणार रिलीज

२०२४ च्या शेवटच्या महिन्यात अर्थात डिसेंबरमध्ये हे सिनेमे अन वेबसीरिज होणार आहेत रिलीज ...

'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार - Marathi News | sanjay leela bhansali movie love and war photos leaked alia bhatt and ranbir kapoor in retro look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार

आलिया आणि रणबीरच्या फोटोंनी वेधलं लक्ष ...

रणबीर, आलिया अन् विकीच्या 'लव्ह अँड वॉर'मध्ये 'या' लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री, कोण आहे तो? - Marathi News | ShahRukh Khan To Make A Cameo In Ranbir Kapoor, Alia Bhatt And Vicky Kaushal's Love And War | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर, आलिया अन् विकीच्या 'लव्ह अँड वॉर'मध्ये 'या' लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री, कोण आहे तो?

सजय लीला भन्साळी यांचा 'लव्ह अँड वॉर' हा चित्रपट 2026 च्या ईदला रिलीज होणार आहे. ...