लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
आईच्या 'गर्ल्स स्क्वॉड' मध्ये लेक राहा कपूरचीही एन्ट्री, आलिया भटचा मैत्रिणींसोबत 'क्वॉलिटी टाईम'! - Marathi News | raha kapoor in alia bhatt s girls squad friend akansha ranjan kapoor shares photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आईच्या 'गर्ल्स स्क्वॉड' मध्ये लेक राहा कपूरचीही एन्ट्री, आलिया भटचा मैत्रिणींसोबत 'क्वॉलिटी टाईम'!

राहाच्या फोटोने वेधलं लक्ष, आलियाच्या मैत्रिणींसोबत दिसली ...

रणबीर, आलिया अन् विकीच्या 'लव्ह अँड वॉर'मध्ये 'या' लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री, कोण आहे तो? - Marathi News | ShahRukh Khan To Make A Cameo In Ranbir Kapoor, Alia Bhatt And Vicky Kaushal's Love And War | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर, आलिया अन् विकीच्या 'लव्ह अँड वॉर'मध्ये 'या' लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री, कोण आहे तो?

सजय लीला भन्साळी यांचा 'लव्ह अँड वॉर' हा चित्रपट 2026 च्या ईदला रिलीज होणार आहे. ...

कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा - Marathi News | Ranbir Kapoor reveals Alia Bhatt asked who is Kishore Kumar in first meeting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा

सोशल मीडियावर आलिया भट चांगलीच ट्रोल होत आहे. ...

कमालच झाली! चक्क ४ अभिनेत्रींनी खरेदी केला एकसारखा ड्रेस- बघा कोण त्या चौघी, कसा आहे तो ड्रेस? - Marathi News | From Alia Bhatt to Ananya Panday 4 Bollywood actresses wearing same kurta set | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कमालच झाली! चक्क ४ अभिनेत्रींनी खरेदी केला एकसारखा ड्रेस- बघा कोण त्या चौघी, कसा आहे तो ड्रेस?

...

"आलियाला कपडे बदलायचे होते अन् क्रू मेंबर..." इम्तियाज अलीचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Imitaz Ali reveals while shooting highway a crew member as he used to lingering near actress purposely | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आलियाला कपडे बदलायचे होते अन् क्रू मेंबर..." इम्तियाज अलीचा धक्कादायक खुलासा

हायवे सिनेमाचं शूट रिमोट भागात झालं होतं. तिथे ना वॉशरुमची व्यवस्था होती ना कपडे बदलण्याची. व्हॅनिटी व्हॅनही नव्हती. ...

बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांचे बालपणीचे क्यूट फोटो बघा! तुम्ही कोणाला ओळखलं? - Marathi News | childhood photos of popular actors in Bollywood shahrukh khan salman khan alia bhatt katrina kaif ranveer singh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांचे बालपणीचे क्यूट फोटो बघा! तुम्ही कोणाला ओळखलं?

आज बालदिनानिमित्त बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांचे लहानपणीचे खास फोटो बघा ...

दिवाळी संपली, 'अल्फा' सुरु! आगामी सिनेमासाठी शर्वरीची तगडी मेहनत, वर्कआऊटचे फोटो व्हायरल - Marathi News | Sharvari Wagh workout photos viral actress making preparation for alpha movie with alia bhatt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिवाळी संपली, 'अल्फा' सुरु! आगामी सिनेमासाठी शर्वरीची तगडी मेहनत, वर्कआऊटचे फोटो व्हायरल

शर्वरी आगामी 'अल्फा'साठी विशेष मेहनत घेत आहे. तिचे वर्कआऊट करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत (sharvari wagh) ...

दिवाळीनिमित्त आलियाने नेसलेल्या 'त्या' साडीची खास गोष्ट! आलियाच्या विंटेज साडीची होतेय चर्चा कारणं... - Marathi News | Alia Bhatt makes a strong case for repurposed fashion, wears a sari dyed with marigolds from Siddhivinayak temple | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीनिमित्त आलियाने नेसलेल्या 'त्या' साडीची खास गोष्ट! आलियाच्या विंटेज साडीची होतेय चर्चा कारणं...

Alia Bhatt makes a strong case for repurposed fashion, wears a sari dyed with marigolds from Siddhivinayak temple : Alia Bhatt’s Re-Ceremonial sari is plant-dyed with marigolds from the Siddhivinayak temple : दिवाळीनिमित्त आलियाने नेसलेल्या साडीची ही ...