लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
"मूड ऑफ झाल्यावर मी दुसऱ्यांच्या घरात डोकावते...", असं का म्हणाली आलिया भट? - Marathi News | alia bhatt talks about her tought days when her mood is off she peeks into neighbour s house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मूड ऑफ झाल्यावर मी दुसऱ्यांच्या घरात डोकावते...", असं का म्हणाली आलिया भट?

आलिया भटने नुकतंच एका मुलाखतीत काही खुलासे केले. ...

world obesity day 2025 : सातच्या आत जेवण, भरपूर प्या पाणी! जाड व्हायचं नसेल तर सेलिब्रिटी करतात ते करा.. - Marathi News | Bollywood celebrities and their fitness tips, fitness tips by Bollywood celebrities to avoid obesity | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :सातच्या आत जेवण, सकाळी भरपूर प्या पाणी! जाड व्हायचं नसेल तर सेलिब्रिटी करतात ते करा..

आलिया भटने इन्स्टाग्रामवरुन डिलीट केले लेक राहाचे फोटो; काय आहे नेमकं कारण? - Marathi News | alia bhatt delete all photos of daughter raha kappor know the details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटने इन्स्टाग्रामवरुन डिलीट केले लेक राहाचे फोटो; काय आहे नेमकं कारण?

आलियाने तिची लेक राहाचे सर्व फोटो सोशल मीडियावरुन डिलीट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काय आहे कारण? ...

आलिया भटने लेकीचे सोशल मीडियातले सगळे फोटो डिलिट केले! पण तुमच्या मुलांच्या फोटोचं काय.. - Marathi News | Alia Bhatt removes all pictures of daughter Raha from social media, netizens wonders if it's because of Saif-Jeh incident? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया भटने लेकीचे सोशल मीडियातले सगळे फोटो डिलिट केले! पण तुमच्या मुलांच्या फोटोचं काय..

Alia Bhatt Removes All Pictures Of Daughter Raha Kapoor From Social Media: आलिया भटने तिच्या लेकीचे म्हणजेच राहा कपूरचे सगळे फोटो सोशल मिडियावरून काढून टाकले आहेत. सैफ अली खानवर नुकताच झालेल्या हल्ल्यामुळे तर तिने हे पाऊल उचलले नसेल ना असंही बोललं जा ...

नवरा असावा तर असा! चाहतीने आलिया भटचा हातच पकडला अन्...; पुढे रणबीर कपूरने काय केलं पाहा - Marathi News | fan hold alia bhat hand for photo ranbir kapoor protect actress video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवरा असावा तर असा! चाहतीने आलिया भटचा हातच पकडला अन्...; पुढे रणबीर कपूरने काय केलं पाहा

फोटोच्या नादात चाहते काय करतील याचं भानही त्यांना अनेकदा राहत नाही. असाच काहीसा प्रकार आलिया भटसोबतही घडला आहे.  याचा व्हिडिओही समोर आला आहे.  ...

आलिया भटने प्रोडक्शन हाऊससाठी भाड्याने घेतली जागा, मोजावे लागणार लाखो रुपये - Marathi News | Alia Bhatt rents space for production house in pali hill bandra mumbai she has to pay 9 lakhs of rupees per month | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटने प्रोडक्शन हाऊससाठी भाड्याने घेतली जागा, मोजावे लागणार लाखो रुपये

मुंबईतील उच्चभ्रू ठिकाणी तिने ही जागा भाड्यावर घेतली आहे. ...

VIDEO: संस्कार असावेत तर असे! रणबीर-आलियाच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले... - Marathi News | bollywood actor ranbir kapoor and alia bhatt viral video of aadar jain mehendi ceremony netizens praised | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: संस्कार असावेत तर असे! रणबीर-आलियाच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले...

सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीत लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. ...

प्राजक्ता माळीला आलिया भटचं कौतुक, म्हणाली- "मुलगी होऊनही संसार सांभाळत..." - Marathi News | prajakta mali praises bollywood actress alia bhat said she is inspiring me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीला आलिया भटचं कौतुक, म्हणाली- "मुलगी होऊनही संसार सांभाळत..."

प्राजक्ताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आलिया भटचं कौतुक केलं. ...