अलिशा चिनॉय ही गायिका असून मेड इन इंडिया हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. तिने कजरा रे, दिल ये कहता है, रुक रुक रुक, रंग रंग मेरे रंग रंग में यांसारखी तिची गाणी रसिकांनी डोक्यावर घेतलेली आहेत.
Read more