Alka Yagnik : अलका अनेक वर्षांपासून पती नीरज कपूर यांच्यापासून वेगळ्या राहतात. दोघं विभक्त झालेत, दोघांचा घटस्फोट झालेला आहे, असं मात्र काहीच नाही. तर यामागचं कारण वेगळंच आहे... ...
अलका याज्ञिक यांचे नीरज कपूर यांच्यासोबत लग्न झाले असून त्यांना मुलगी देखील आहे. पण त्यांच्यात काहीही भांडणं नसली तरी त्या अनेक वर्षांपासून पतीपासून दूर राहातात. ...