लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन

Allu arjun, Latest Marathi News

अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे.
Read More
RRR सिनेमा पाहिल्यावर भारावून गेला अल्लू अर्जुन, बघा ट्विट करत काय म्हणाला! - Marathi News | Allu Arjun reaction after watching S S Rajamouli's RRR | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR सिनेमा पाहिल्यावर भारावून गेला अल्लू अर्जुन, बघा ट्विट करत काय म्हणाला!

RRR सिनेमाने वर्ल्डवाइड एका दिवसात २२३ कोटी रूपयांची कमाई केली. अनेक सेलिब्रिटीही या सिनेमाबाबत बोलत आहेत. यात अल्लू अर्जुनने सुद्धा ट्विट करत या सिनेमाचं कौतक केलं आहे.  ...

'पुष्पा'मधील 'ओ अंटावा' गाण्याच्या मराठी रिमेकला मिळतेय चाहत्यांची पसंती - Marathi News | Fans love the Marathi remake of the song 'O Antawa' from 'Pushpa' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा'मधील 'ओ अंटावा' गाण्याच्या मराठी रिमेकला मिळतेय चाहत्यांची पसंती

Pushpa Movie: 'ओ अंटावा' (O Antava Song) या गाण्याचेदेखील मराठी रिमेक नुकतेच समोर आले आहे. ...

'पुष्पा' चित्रपटातील 'सामी सामी' गाण्याचं मराठी व्हर्जन ऐकलंत का?, चिमुरडीचं होतंय सर्वत्र कौतुक - Marathi News | Did you hear the Marathi version of the song 'Sami Sami' from the movie 'Pushpa' ?, girl is appreciated everywhere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा' चित्रपटातील 'सामी सामी' गाण्याचं मराठी व्हर्जन ऐकलंत का?, चिमुरडीचं होतंय सर्वत्र कौतुक

Pushpa Movie: एका लहान मुलीच्या गोड आवाजातील पुष्पा चित्रपटातील सामी सामी या तेलगू गाण्याचे मराठी व्हर्जन समोर आले आहे. ...

अल्लू अर्जुननं का घेतली संजय लीला भन्साळींची भेट? बॉलिवूडमध्ये करणार का धमाका? - Marathi News | Pushpa' star Allu Arjun spotted at sanjay leela Bhansali's office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुननं का घेतली संजय लीला भन्साळींची भेट? बॉलिवूडमध्ये करणार का धमाका?

Allu Arjun : नुकताच अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ (Pushpa ) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. अशात अल्लू अर्जुन बॉलिवूडच्या बड्या दिग्दर्शक-निर्मात्यांच्या डोळ्यांत भरणार नसेल तर नवल. ...

अल्लू अर्जुनच्या Pushpa 2 बाबत नवीन माहिती आली समोर, हिंदी प्रेक्षकांसाठी असणार खास सरप्राइज - Marathi News | Allu Arjun starrer Pushpa 2 : Makers plan to targeting wider Hindi audience in sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या Pushpa 2 बाबत नवीन माहिती आली समोर, हिंदी प्रेक्षकांसाठी असणार खास सरप्राइज

Pushpa The Rule : देश-विदेशातील लोकांनी पुष्पातील गाण्यांवर रील्स तयार केले, डायलॉगचे व्हिडीओ केले. अशात आता या सिनेमाच्या दुसऱ्या (Pushpa The Rule) पार्टबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ...

'पुष्पा'ची आई खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, ५०० कोटींच्या ऐतिहासिक सिनेमातही केलंय काम - Marathi News | Pushpa' fame Allu Arjun's mother is very glamorous in real life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा'ची आई खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, ५०० कोटींच्या ऐतिहासिक सिनेमातही केलंय काम

अल्लू अर्जुन (Allu Arjun)चा 'पुष्पा' (Pushpa Movie) हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. 'पुष्पा' रिलीज होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला असला तरी अद्याप 'पुष्पा'चा फिव्हर कायम आहे. ...

प्रभासने नाकारल्या भूमिका अन् लॉटरी लागली महेश बाबू आणि अल्लू अर्जुनला, बनले सुपरस्टार! - Marathi News | Mahesh Babu and Allu Arjun got a lottery for the roles rejected by Prabhas, became superstars! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासने नाकारल्या भूमिका अन् लॉटरी लागली महेश बाबू आणि अल्लू अर्जुनला, बनले सुपरस्टार!

Radhye Shyam: 'राधे श्याम' स्टार प्रभास (Prabhas) खूप विचार करून चित्रपट साइन करतो. याच कारणामुळे त्याने बरेच असे चित्रपट नाकारले जे नंतर सुपरहिट ठरले. ...

नवजात बाळावरही चढला 'पुष्पा'चा फिव्हर..!, व्हिडीओ पाहून अल्लू अर्जुनही होईल थक्क! - Marathi News | Newborn baby also got fever of 'Pushpa' ..!, Allu Arjun will also be surprised after watching the video! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवजात बाळावरही चढला 'पुष्पा'चा फिव्हर..!, व्हिडीओ पाहून अल्लू अर्जुनही होईल थक्क!

नवजात बाळाचा 'पुष्पा' फिव्हरवाला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...