लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन

Allu arjun, Latest Marathi News

अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे.
Read More
अल्लू अर्जुनच्या पत्नीला पाहिलंत का?, अभिनेत्री नसूनही दिसते इतकी सुंदर - Marathi News | Did you see Allu Arjun's wife? She looks so beautiful even though she is not an actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या पत्नीला पाहिलंत का?, अभिनेत्री नसूनही दिसते इतकी सुंदर

अल्लू अर्जुन सोशल मीडियावर पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असतो. ...

'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई'मधील सिटी मार'साठी सलमान खानने अल्लू अर्जुनचे मानले आभार - Marathi News | Salman Khan thanks allu arjun for 'city mar' in 'radhe most wanted bhai' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई'मधील सिटी मार'साठी सलमान खानने अल्लू अर्जुनचे मानले आभार

सलमान खानचा आगामी चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’मधील 'सिटी मार' हे गाणे खूप चर्चेत आहे. ...

वडिलांचे सिनेमे करतो, पण एका पैशाचेही डिस्काऊंट देत नाही...! अल्लू अर्जुनने सांगितले कारण - Marathi News | Here’s Why Allu Arjun Doesn’t Give Discount To His Father Allu Aravind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांचे सिनेमे करतो, पण एका पैशाचेही डिस्काऊंट देत नाही...! अल्लू अर्जुनने सांगितले कारण

वडिलांनी प्रोड्यूस केलेले सिनेमे तू फ्रीमध्ये करतोस की मग वडिलांना काही डिस्काऊंट देतोस? असा प्रश्न Allu Arjun ला विचारण्यात आला. यावर अल्लूचे उत्तर ऐकून तुम्हीही थक्क व्हाल... ...

अल्लू अर्जुनच्या व्हॅनिटीला अपघात, साऊथ स्टारने घरी येताच मुलांना मारली मिठी - Marathi News | allu arjuns vanity van falcon meets an accident south film actor is safe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या व्हॅनिटीला अपघात, साऊथ स्टारने घरी येताच मुलांना मारली मिठी

थोडक्यात टळली मोठी हानी ...

VIDEO : अल्लू अर्जुन आणि चिरंजीवीचा निहारिकाच्या मेहंदीतील कडक डान्स, पुन्हा पुन्हा बघताहेत लोक.... - Marathi News | Allu Arjun and Chiranjeevi dance in Niharika Konidela Mehendi ceremony video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : अल्लू अर्जुन आणि चिरंजीवीचा निहारिकाच्या मेहंदीतील कडक डान्स, पुन्हा पुन्हा बघताहेत लोक....

निहारिकाच्या मेहंदीचे आणि संगीतचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नुकताच अल्लू अर्जुन आणि चिरंजीवीचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.  ...

PHOTOS: निहारिका कोनिडेलाच्या लग्नात फॅमिलीसोबत प्रायव्हेट जेटने पोहोचला अल्लू अर्जुन - Marathi News | Allu Arjun fly to Udaipur with family for Niharika Konidela and Chaitanya Jonnalagadda wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: निहारिका कोनिडेलाच्या लग्नात फॅमिलीसोबत प्रायव्हेट जेटने पोहोचला अल्लू अर्जुन

निहारिका आणि चैतन्य ९ डिसेंबरला लग्न करणार आहे आणि सोमवारीच ते उदयपुरला पोहोचले. मंगळवारी मेंहदी सेरेमनीनंतर संगीत फंक्शन असणार आहे ...

अ‍ॅक्टिंग असो वा स्टाईल बॉलिवूड हिरोंना ‘टफ फाईट’ देतात साऊथचे हे सुपरस्टार्स!! - Marathi News | Impeccably Dressed South Indian Actors Who Give Bollywood Actors A Tough Competition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अ‍ॅक्टिंग असो वा स्टाईल बॉलिवूड हिरोंना ‘टफ फाईट’ देतात साऊथचे हे सुपरस्टार्स!!

साऊथचे डॅशिंग हिरो... ...

रातोरात व्हायरल झालेल्या अल्लु अर्जुनच्या "Butta Bomma" गाण्याचा नेमका अर्थ काय? - Marathi News | What is the meaning of Allu Arjun's telugu song “Butta Bomma”? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रातोरात व्हायरल झालेल्या अल्लु अर्जुनच्या "Butta Bomma" गाण्याचा नेमका अर्थ काय?

अल्लू अर्जुनच्या फॅन्सच्या ओठांवर या गाण्याचे बोल “Butta Bomma” रूळत आहेत. अनेकांना हे गाणं आवडलं असलं तरी या गाण्यतील “Butta Bomma” या शब्दांचा अर्थ काय होतो? ...