बॉलिवूडचे संस्कारी बाबू म्हणून ओळखले जाणारे आलोकनाथ यांच्यावर गतवर्षी गैरवर्तनाचे आरोप झालेत आणि अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले. आलोकनाथ यांनी आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळले. याच आलोक नाथ यांचा आज वाढदिवस. ...
बॉलिवूडचे संस्कारी बाबू आलोक नाथ यांच्या असण्याने चित्रपटाला वितरक मिळणार नाहीत, असे कधी कुण्या निर्मात्यांने कल्पनाही केली नसावी. पण आज नेमकी हिच स्थिती आहे. ...
बलात्काराचा आरोप असलेल्या आलोक नाथ यांच्या कमबॅकसाठी अजयसारख्या सुपरस्टारने मदत करावी, ही गोष्ट अनेकांना खटकली. आता अजयने या सगळ्या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. ...
अजय देवगणच्या आगामी ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात आलोक नाथ झकळणार हे स्पष्ट झाले आणि ‘मीटू’ चळवळीत आवाज बुलंद करणा-या अनेकांच्या भुवया उंचावल्या. आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करणा-या विनता नंदा यांनीही यानिमित्ताने अजयवर टीकास्त्र सोडले. ...
दे दे प्यार दे या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी पत्रकारांनी अजय देवगणला आलोक नाथ चित्रपटाचा भाग असण्याविषयी विचारले असता अजय आलोकनाथची बाजू घेताना दिसला. ...