आलाेकनाथ यांच्यावर गंभीर आराेप असताना त्यांना त्याच विषयावरच्या चित्रपटात न्यायाधीशाची भूमिका देणे हे जखमेवर मीठ चाेळण्यासारखे असल्याचा आराेप करत तरुणाई याविराेधात फेसबुकवर आवाज उठवत आहे. ...
‘मीटू’ मोहिमेने गतर्षी बॉलिवूड ढवळून निघाले. बॉलिवूडचे ‘संस्कारी बाबू’ आलोक नाथ हेही या वावटळीत सापडले. आता हेच आलोक नाथ ‘मीटू’ मोहिमेवर आधारित एका चित्रपटात जजची भूमिका साकारताना दिसणार आहेत. ...
#MeToo या मोहिमेअंतर्गत हे प्रकरण पुढे आले होते. या पार्श्वभूमीवर अटक टाळण्यासाठी आलोकनाथांनी अटकपूर्व जामीन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल केला होता ...
प्रसिध्द तारा मालिकेच्या लेखिका-निर्मात्या विनता नंदा़ यांच्यावर 20 वर्षांपूर्वी केलेल्या बलात्कारप्रकरणी आलोकनाथांची अटकपूर्व जामिनावर न्यायालय २८ डिसेंबरला निर्णय देणार आहे. त्याचप्रमाणे याप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने आपला निर्णय 26 डिसेंबरपर्य ...
त्या अट्टल दारूड्या असून अमली पदार्थांच्या आहारी गेल्या आहेत असा दावाही त्यांनी केला होता. त्यानंतर आज दिंडोशी सत्र न्यायालयाने आलोकनाथ यांच्या अटकपूर्व जामीनावरील निर्णय २६ डिसेंबरपर्यंत राखून ठेवला आहे. ...
कोर्टासमोर त्यांनी विनता नंदा यांच्या चारित्र्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्या अट्टल दारूड्या असून अमली पदार्थांच्या आहारी गेल्या आहेत असा दावाही त्यांनी केला. ...
बॉलिवूडचे ‘संस्कारी बाबू’आलोकनाथ यांच्या विरोधात विनता नंदा यांनी ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता घटनेच्या २० वर्षांनंतर पोलिसांनी विनता यांना मेडिकल टेस्टसाठी बोलवले आहे. ...