होय, आलोक नाथ यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सिन्टाने कठोर कारवाई करत आलोक नाथ यांचे सदस्यत्व रद्द केले. ...
दिग्दर्शक-लेखिका विनता नंदा यांनी अभिनेता 'संस्कारी बाबूजी' अर्थात आलोकनाथ यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. आता विनता यांनी त्यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. ...
बॉलिवूड अभिनेता संस्कारी अभिनेता आलोकनाथवर निर्माता,दिग्दर्शक विनता नंदाने बलात्काराचा आरोप केल्यानंतर आलोक नाथ यांची पत्नी आशु सिंह पतीच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. ...
आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या दिग्दर्शिका-निर्मात्या विनता नंदा यांच्याविरोधात आलोकनाथ यांच्या पत्नी आशू सिंग यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. ...
हिमानी शिवपुरी यांनी आलोक नाथ यांच्यासोबत परदेस आणि हम आपके है कौन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी आलोकनाथ दारूच्या नशेत त्यांच्या खोलीत आले होते असे म्हटले आहे. ...