सईने मीटू या मोहिमेवर आपले मत व्यक्त केल्याचे काही नेटिझन्सना आवडलेले नाहीये. तिच्या मतप्रदर्शनावर अनेकांनी तिला पुण्यातील एका जुन्या प्रकरणाची आठवण करून दिली आहे. ...
रेणुका शहाणेने आलोक नाथ यांच्यासोबत हम आपके है कौन या चित्रपटात काम केले होते. तसेच इम्तिहान या मालिकेत देखील रेणुका आलोक नाथ यांच्या मुलीच्या भूमिकेत झळकली होती. ...
संध्याने एका मालिकेत आलोक नाथ यांच्यासोबत काम केले होते. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान तिला खूप वाईट अनुभव आला होता. आलोक नाथ यांच्या संस्कारी चेहऱ्यामागे असभ्य पुरुषाचा चेहरा दडला असल्याचे ती सांगते. ...
हम साथ साथ है या चित्रपटाच्या टीममधील एका महिला क्रू सदस्याने आलोक नाथ यांच्या वागणुकीमुळे तिला आलेल्या वाईट अनुभवाविषयी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. ...
आलोक नाथ यांच्यावर ‘तारा’ या गाजलेल्या मालिकेच्या निर्मात्या आणि लेखिका विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला आहे. मद्यात काहीतरी मिसळून आलोक नाथ यांनी आपल्यावर बलात्कार केला होता, असा विनता नंदा यांचा आरोप आहे. या वादात आता तारा मालिकेतील अभिनेत्री ...