पंतप्रधान नरेंद्र दामोदर दास मोदी यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक हार्दिक पटेलविरोधात लढवून दाखवावी. जर ते हार्दिकविरोधात जिंकले तर मी राजकारण सोडून देईन ...
गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात आहे. ...
तैवानमधूनच एका महिलेने व्हिडीओच्या माध्यमातून अल्पेश ठाकोर यांना उत्तर दिलं असून आपलं मत मांडलं आहे. तुमच्या देशातील राजकारणात तैवानला घुसवू नका, असा सल्लाच या महिलेने दिला आहे. ...
मी मोदींचा 35 वर्षांपूर्वीचा फोटो पाहिलाय , ते माझ्याप्रमाणेच रंगाने काळे होते. जो पंतप्रधान दिवसाला 4 लाखांचे मशरूम खातो, म्हणजे महिन्याला 1 कोटी 20 लाखांचे मशरूम खातो त्यांना गरिबांचं जेवण आवडणार नाही कारण ते केवळ दिखावा करतात ...