लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमळनेर

अमळनेर

Amalner, Latest Marathi News

अनिल पाटील सत्ताधारी झाल्याने अमळनेर तालुक्यातील जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी मिळण्याची जनतेला आशा - Marathi News | With Anil Patil in power, people hope to get funding to complete irrigation projects in Amalner taluka. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अनिल पाटील सत्ताधारी झाल्याने अमळनेर तालुक्यातील जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी मिळण्याची जनतेला आशा

अमळनेर येथील अनेक छोटे-मोठे जलसिंचन प्रकल्प निधीअभावी अपूर्ण आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत ही बाबही अधोरेखित झाली होती. आमदार अनिल पाटील आता राज्यात सत्ताधारी झाले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आमदार पाटील यांनी भरीव निधी ...

अमळनेरात रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा - Marathi News | The honesty of the rickshaw driver in Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा

रिक्षात सोन्याचे दागिने व पैसे विसरून गेलेल्या महिलेला रिक्षाचालकाने पोलिसांच्या मदतीने पर्स परत करून प्रामाणिकपणा अजूनही शिल्लक असल्याचे दाखवून दिले. ...

अमळनेरात अंबर्शी टेकडीवर महाश्रमदान - Marathi News | Mahashramdan on Ambarshi hill in Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात अंबर्शी टेकडीवर महाश्रमदान

अंबर्शी टेकडीवर शासकीय अधिकारी, कर्मचारी व समाजसेवकांनी मंगळवारी महाश्रमदान केले. ...

कष्ट मुक्ती योजनेंतर्गत उच्च शिक्षणात मेहतरांसाठी दोन टक्के जागा असाव्यात : रामुजी पवार - Marathi News |  There should be two per cent seats for meritorious in higher education under hard work: Ramuji Pawar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कष्ट मुक्ती योजनेंतर्गत उच्च शिक्षणात मेहतरांसाठी दोन टक्के जागा असाव्यात : रामुजी पवार

कष्टमुक्ती योजनेअंतर्गत उच्च शिक्षणात वाल्मिकी मेहतर समाजासाठी दोन जागा राखीव असाव्यात. त्यांना कालबद्धतेने घरे मिळावीत. शासकीय नियम व निकषांवर सफाई कामगारांची संख्या असावी, अशी मागणी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांनी केली आहे. ...

अमळनेरला कृषी विभागाने केली स्वच्छ भारत अभियानाची ऐसी तैसी - Marathi News | Amalner was cleared by the agriculture department for a clean India mission | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरला कृषी विभागाने केली स्वच्छ भारत अभियानाची ऐसी तैसी

कृषी विभागाने कार्यालयाचे स्थलांतर करताना जुन्या साहित्याची योग्य विल्हेवाट न लावता, रस्त्यावरच फेकले आहे. यातूनच कृषी विभागाने स्वच्छ भारत अभियानाची चांगलीच ऐसी तैसी केली आहे. ...

अमळनेरात पत्त्याच्या क्लबवर धाड - Marathi News | Dada raid on the address club | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात पत्त्याच्या क्लबवर धाड

पत्त्याच्या क्लबवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून १६ जणांना ताब्यात घेतले ...

अमळनेरच्या ‘प्रताप’चे रूप पालटणार, ‘रुसा’तर्फे अडीच कोटींचे अनुदान - Marathi News | Amalner's 'Pratap' will transform, 'Rusa' donates half a crore | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरच्या ‘प्रताप’चे रूप पालटणार, ‘रुसा’तर्फे अडीच कोटींचे अनुदान

राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियान (रुसा) अंतर्गत प्रताप महाविद्यालयाला अडीच कोटींचे अनुदान प्राप्त झाले असून ‘प्रताप’चे रुप खऱ्या अर्थाने पालटणार आहे. ...

अमळनेर येथे श्रीमंत प्रतापशेठ यांची १४०वी जयंती साजरी - Marathi News | 8th birth anniversary of the wealthy Pratap Sheth at Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर येथे श्रीमंत प्रतापशेठ यांची १४०वी जयंती साजरी

दानशूर व्यक्तिमत्व, शिक्षण, उद्योग, सेवा व अध्यात्म अशा विविधांगी क्षेत्रात अविस्मरणीय कार्य करणारे श्रीमंत प्रतापशेठ यांची १४०वी जयंती बुधवारी प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात साजरी करण्यात आली. ...