लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमळनेर

अमळनेर

Amalner, Latest Marathi News

कलाकृतीच्या जाणिवेसाठी नवी वाङ्मय सूत्रे मेंदूत पेरावी लागतील - Marathi News | New artistic formulas must be provided for the brain to know the artwork | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कलाकृतीच्या जाणिवेसाठी नवी वाङ्मय सूत्रे मेंदूत पेरावी लागतील

कलाकृतीच्या जाणिवेसाठी नवी वाङ्मय सूत्रे आपल्या मेंदूत पेरावे लागतील, असे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे नाट्य संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी नमूद केलंय. जळगाव येथे त्यांच्या उपस्थितीत नाट्य लेखन कार्यशाळा झाली. त्यात त्यांनी जळगावकरांना काय दिले या ...

पूरग्रस्तांसाठी धावल्या सेवाभावी संस्था - Marathi News | Retired service organizations for flood victims | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पूरग्रस्तांसाठी धावल्या सेवाभावी संस्था

अमळनेर तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावल्या सेवाभावी संस्था धावल्या ...

शिक्षण मंडळ नाशिक विभागीय समितीवर अमळनेरचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांची नियुक्ती - Marathi News | Appointment of Prakash Patil, Principal of Amalner on the Board of Education, Nashik Divisional Committee | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिक्षण मंडळ नाशिक विभागीय समितीवर अमळनेरचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागावर मंगरूळ येथील अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश भिका पाटील यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...

अमळनेर तालुक्यात दीड तास अतिवृष्टी - Marathi News | Half an hour of rainfall in Amalner taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर तालुक्यात दीड तास अतिवृष्टी

पाडळसरे-कळमसरेसह बोहरे परिसरात व संपूर्ण अमळनेर तालुक्यात सोमवारी सायंकाळी सहाला पावसाने जोरदार हजेरी लावली. ...

मयत कुटुंबांच्या वारसांना मदत करून केले ‘श्री’ विसर्जन - Marathi News | Shri immersion was done by assisting the heirs of the family | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मयत कुटुंबांच्या वारसांना मदत करून केले ‘श्री’ विसर्जन

गणेशोत्सव काळात गावात मयत झालेल्या तीन कुटुंबांच्या वारसांना संसाराचे जीवनावश्यक साहित्य देऊन तालुक्यातील अंतुर्ली रंजाने येथील स्वराज्य गणेश मंडळ व कमांडो ग्रुपने समाजापुढे सामाजिक ऐक्याचा नवा आदर्श घालून दिला आहे. ...

मोफत पासच्या नावाखाली घेतले पैसे - Marathi News | Money taken in the name of free pass | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोफत पासच्या नावाखाली घेतले पैसे

शासनाच्या मोफत एसटी पास योजनेच्या नावाखाली मुलींकडून २० रुपये घेतल्याचे चौकशीत आढळून आल्याने कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मुख्याध्यापिका व लिपिकावर संस्थेने कारवाई करण्याचे निर्देश माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी दिले आहेत. ...

अमळनेरात प्रताप महाविद्यालयाच्या ‘प्रतापिय’चे प्रकाशन - Marathi News | Publication of 'Pratapiyya' of Pratap College in Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात प्रताप महाविद्यालयाच्या ‘प्रतापिय’चे प्रकाशन

खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाच्या ‘प्रतापिय’ हे ७४व्या नियतकालिकाचे प्रकाशन नुकतेच झाले. ...

सर्जाराजाच्या ऋणातून मुक्त होण्याचा असाही प्रयास - Marathi News | Even an attempt to get rid of the debt of Sarrajaraja | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सर्जाराजाच्या ऋणातून मुक्त होण्याचा असाही प्रयास

हॉटेलवर भांडी धुण्याचे काम करून पोटाची खळगी भरण्यासाठी आटापिटा करणाºया शिरूड येथील शेतकºयाचे जीवन पालटून सुखाचे दिवस आणणाºया सर्जाराजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी शेतकºयाने आपल्या विहिरीला ‘बैलांची पुण्याई’ नाव देऊन सहा वर्षांपासून त्यांची डीजे लावू ...