लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमळनेर

अमळनेर

Amalner, Latest Marathi News

अमळनेर येथे बोरी पात्रावर पाण्याची चोरी - Marathi News | Theft of water on a sack at Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर येथे बोरी पात्रावर पाण्याची चोरी

अमळनेर शहरातील सानेनगर परिसरात बोरी पात्राजवळ काहींनी अतिक्रमित जागी बेकायदा विहिरी खोदून दुष्काळात पाणी विकण्याचा प्रकार सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. ...

अमळनेरात बोरी नदीचे पात्र होतेय कचरामय - Marathi News | Kachramaya, which is an amalgam of the river Sauri | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात बोरी नदीचे पात्र होतेय कचरामय

शहर स्वछता अभियानांंतर्गत तीन तारांकित दर्जा मिळवलेल्या पालिकेच्या कार्यक्षेत्रातच बोरी नदीमध्ये कचरा टाकला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. ...

वृक्ष संवर्धनासाठी अमळनेरात दामदुप्पट वृक्ष योजना - Marathi News | Damduput tree scheme for tree conservation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वृक्ष संवर्धनासाठी अमळनेरात दामदुप्पट वृक्ष योजना

जिजाऊ बहुद्देशिय संस्थेच्या वतीने अमळनेर शहरातील विविध शाळांना झाडांची रोप व ट्री गार्डचे वाटप करण्यात येऊन एक महिना जगवल्यास त्याच्या दुप्पट रोपे व ट्री गार्ड देण्यात येणार आहेत. ...

वनशेती, चराई बंदी, कुºहाड बंदीने केले ‘पर्यावरण संवर्धन’ - Marathi News | Forestry, grazing ban, ban on 'environmental promotion' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वनशेती, चराई बंदी, कुºहाड बंदीने केले ‘पर्यावरण संवर्धन’

एकेकाळी माळरान असलेल्या राजवड परिसरात चराई बंदी आणि कुºहाड बंदी करून स्वत:च्या शेतात वार्षिक उत्पन्न न घेता वनशेतीच्या माध्यमातून हजारो झाडे लावून कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी पर्यावरण संवर्धन केल्याने संपूर्ण खान्देशात दुष्काळ असताना राजवडला मात्र ...

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात, मला आश्वासन देण्याची सवय नाही - Marathi News | Guardian Minister Chandrakant Patil says, I do not have a habit of assurance | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात, मला आश्वासन देण्याची सवय नाही

मला चंद्र दिला, सूर्य दिला, असे आश्वासन सभेत देण्याची सवय नसल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, मंगरूळ येथे गिरीश महाजन यांनी पाडळसरे धरणाच्या दिलेल्या आश्वासनाचे काय झाले या नागरिकांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. ...

अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे स्वत:च्या शेतातून गावहाळासाठी दिले पाणी - Marathi News | The water given to the villagers from their fields at Kalmsare in Amalner taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे स्वत:च्या शेतातून गावहाळासाठी दिले पाणी

गावात दरवर्षाप्रमाणे यंदादेखील तीव्र पाणीटंचाई सटीला पुजल्यासारखी जाणवत आहे. माणूस लांबवरून डोक्यावरून पाणी आणू शकतो. मात्र जनावरांना प्यायला पाणीच नसल्याने होणारे हाल पाहून सामाजिक कार्यकर्ते रमेश चिंधा चौधरी यांनी त्यांच्या शेतीसाठीचे पाणी वळवून दत ...

अमळनेर येथे तुकाराम गाथा पारायणाची सांगता - Marathi News | The story of Tukaram Gatha Pariney at Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर येथे तुकाराम गाथा पारायणाची सांगता

संत सखाराम महाराज समाधी द्विशताब्दी महोत्सवानिमित्त सुरू असलेल्या तुकाराम गाथा पारायणाची रविवारी सांगता झाली. यावेळी या पारायणात ३०० भाविकांनी सहभाग घेतला. ...

कुंडी महाविष्णू पंचायतन महायज्ञाची पूर्णाहुती - Marathi News | Kunda Mahavishnu Panchayat full of Mahayagya | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुंडी महाविष्णू पंचायतन महायज्ञाची पूर्णाहुती

सद्गुरू संत सखाराम महाराज द्विशताब्दी महोत्सवात महाविष्णूू पंचायतन यागात प्रचंड उत्साह आणि भक्तीभावाने चारशेहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. ...