लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरनाथ यात्रा

अमरनाथ यात्रा

Amarnath yatra, Latest Marathi News

अमरनाथ यात्रेनंतर सारा अली खान पोहोचली दर्ग्यात, म्हणाली, 'शांतता सगळीकडेच फक्त...' - Marathi News | sara ali khan photo outside dargah after completing amarnath yatra says peace is everywhere look within | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमरनाथ यात्रेनंतर सारा अली खान पोहोचली दर्ग्यात, म्हणाली, 'शांतता सगळीकडेच फक्त...'

सारा अली खान सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. ...

नाशिकचा कांदा शेतकऱ्याने वाहिला बाबा अमरनाथ चरणी - Marathi News | The farmer offered the onion of Nashik at the feet of Baba Amarnath | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचा कांदा शेतकऱ्याने वाहिला बाबा अमरनाथ चरणी

नैताळेच्या कांदा उत्पादक संजय साठे यांनी पाच किलो कांदे अमरनाथपुढे ठेवून केली शेतकऱ्यांसाठी प्रार्थना.. ...

अमरनाथ यात्रेत अडकले बेलापूरचे भक्त; रस्ता खचल्यामुळे संपर्क तुटला - Marathi News | Devotees of Belapur stuck in Amarnath Yatra; Contact was lost due to road congestion | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :अमरनाथ यात्रेत अडकले बेलापूरचे भक्त; रस्ता खचल्यामुळे संपर्क तुटला

बेलापूर येथील विजय भगत यांच्यासह ५५ जण अमरनाथ यात्रेला नुकतेच गेले होते. ...

अमरनाथ यात्रा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित, ५० हजार भाविक अडकले  - Marathi News | Amarnath Yatra postponed for second consecutive day, 50 thousand devotees stranded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरनाथ यात्रा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित, ५० हजार भाविक अडकले 

मार्ग पावसामुळे खचला : पूल गेले वाहून, पावसाचा जोर कायम, शुक्रवारी पंचतर्णी आणि शेषनाग या ठिकाणावरून जवळपास आठ हजार भाविक गुफेच्या दिशेने रवाना झाले होते ...

जोरदार पावसामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित; भाविकांची संख्या ८४ हजारांच्या पुढे - Marathi News | Amarnath Yatra temporarily suspended due to heavy rains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जोरदार पावसामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित; भाविकांची संख्या ८४ हजारांच्या पुढे

जिल्ह्यातील चंद्रकोट भागात यात्रा स्थगित करण्यात आली आहे. ...

अमरनाथ यात्रेत खराब हवामानामुळे अडकलेल्या नागपूरच्या यात्रेकरूंसाठी सेनेचे जवान बनले देवदूत - Marathi News | Army jawans became angels for Nagpur pilgrims stuck on Amarnath Yatra due to inclement weather | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमरनाथ यात्रेत खराब हवामानामुळे अडकलेल्या नागपूरच्या यात्रेकरूंसाठी सेनेचे जवान बनले देवदूत

Nagpur News बाबा अमरनाथच्या दर्शनासाठी नागपूरहून गेलेल्या भाविकांचा जत्था शुक्रवारी भूस्खलन आणि थंडीच्या लाटेसोबत अतिवृष्टीमुळे बाबा बर्फानी यांचे दर्शन घेऊ शकले नाहीत. ...

अमरनाथ यात्रा स्थगित! जम्मू-काश्मीरमधील खराब हवामानामुळे घेतला निर्णय - Marathi News | Amarnath Yatra temporarily suspended due to bad weather in Jammu Kashmir State | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरनाथ यात्रा स्थगित! जम्मू-काश्मीरमधील खराब हवामानामुळे घेतला निर्णय

अमरनाथ यात्रेसाठी देशभरातून हजारो भाविक येतात ...

Amarnath Yatra: अमरनाथ यात्रेत आता तंबाखू बंदी, हेल्मेटही सक्तीचे! - Marathi News | Smoking is now banned in Amarnath Yatra, helmets are also mandatory! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरनाथ यात्रेत आता तंबाखू बंदी, हेल्मेटही सक्तीचे!

Amarnath Yatra: एक जुलैपासून सुरू होणारी अमरनाथ यात्रा यावेळी पूर्णपणे तंबाखूमुक्त असेल. यात्रा मार्गातील सर्व थांब्यांवर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ...