लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अ‍ॅमेझॉन

अ‍ॅमेझॉन

Amazon, Latest Marathi News

१० मिनिटांत लोक सर्वाधिक काय ऑर्डर करतात? स्विगीच्या CEO ने केला खुलासा; कपाळाला लावाल हात - Marathi News | swiggy ceo revealed truth which is the most searched product on instamart 10 minute delivery | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० मिनिटांत लोक सर्वाधिक काय ऑर्डर करतात? स्विगीच्या CEO ने केला खुलासा; कपाळाला लावाल हात

instamart 10 minute delivery : क्विक कॉमर्सद्वारे १० मिनिटांत लोकं सर्वाधिक कुठली वस्तू ऑर्डर करतात असे तुम्हाला वाटते? जर तुम्ही खाण्यापिण्याचा किंवा औषधांचा विचार करत असाल तर थांबा. स्विगीच्या सीईओने याचा खुलासा केला आहे. ...

छोट्या दुकानदारांना वाचवण्यासाठी सरकार घेणार मोठा निर्णय! अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टची रसद बंद होणार? - Marathi News | government will change fdi policy to save kirana store from e commerce companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :छोट्या दुकानदारांना वाचवण्यासाठी सरकार घेणार मोठा निर्णय! अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टची रसद बंद होणार?

Retail Shop vs Q-Commerce : क्विक कॉमर्स कंपन्यांमुळे आता छोट्या दुकांनदारांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकार लवकरच आवश्यक ती पाऊले उचलणार आहेत. ...

सणासुदीला ज्वेलर्स शॉपमध्ये गर्दी करण्याची गरज नाही; १० मिनिटांत सोने-चांदी पोहचेल घरपोच - Marathi News | dhanteras diwali gold silver coin you can buy within 10 minutes from quick commerce mode | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीला ज्वेलर्स शॉपमध्ये गर्दी करण्याची गरज नाही; १० मिनिटांत सोने-चांदी पोहचेल घरपोच

Dhanteras Gold Silver Coin Shopping: धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही कामात अडकले असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन सोने-चांदी खरेदी करू शकता. ...

डिस्काउंटचा खेळ ब्लिंकिट, स्विगी आणि झेप्टोच्या अंगलट येणार? सरकार घेणार मोठा निर्णय? - Marathi News | blinkit zepto swiggy discount game might get in trouble amid festive season retailors appeals cci to investigate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिस्काउंटचा खेळ ब्लिंकिट, स्विगी आणि झेप्टोच्या अंगलट येणार? सरकार घेणार मोठा निर्णय?

quick commerce : वाढत्या स्पर्धेमुळे क्विक कॉमर्स कंपन्या ग्राहकांना जास्तीत जास्त ऑफर्स देत आहेत. पण, असे केल्याने आता या कंपन्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...

अ‍ॅमेझॉन, झोमॅटो, उबेर सारख्या ऑनलाईन सेवा महागणार? गिग कामगारांसाठी सरकार आणणार नवी पॉलिसी - Marathi News | swiggy zomato and uber may have to pay welfare fees for gig workers in karnataka says a report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अ‍ॅमेझॉन, झोमॅटो, उबेर सारख्या ऑनलाईन सेवा महागणार? गिग कामगारांसाठी सरकार आणणार नवी पॉलिसी

Gig Workers : आता ऑनलाईन वेबसाईट्सवरुन ऑर्डर करणे महाग होण्याची शक्यता आहे. सरकार लवकरच नवीन धोरण आणण्याची शक्यता आहे. ...

काही मिनिटांत आयफोन १६ घरपोच देणारी ब्लिंकिट पुन्हा चर्चेत, कर्मचाऱ्यांसाठी काढला नवा फतवा - Marathi News | blinkit ended zero notice policy and introduced garden leave to secure its workforce from competition | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काही मिनिटांत आयफोन १६ घरपोच देणारी ब्लिंकिट पुन्हा चर्चेत, कर्मचाऱ्यांसाठी काढला नवा फतवा

Quick Commerce: झेप्टो, फ्लिपकार्ट मिनिट्स आणि स्विगी इंस्टामार्ट सारख्या क्विक कॉमर्स कंपन्या वेगाने विस्तारत आहेत. अशा परिस्थितीत ब्लिंकिटने आपले कर्मचारी वर्ग सुरक्षित ठेवण्यासाठी ही पावले उचलली आहेत. ...

Online Shopping : डिस्काऊंटवर तुटून पडले ग्राहक; आठवडाभरात ५५ हजार कोटींची ऑनलाइन शॉपिंग - Marathi News | Online Shopping Consumers splurge on discounts 55 thousand crores online shopping in a week diwali 2024 navratri utsav amazon flipkart sale | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Online Shopping : डिस्काऊंटवर तुटून पडले ग्राहक; आठवडाभरात ५५ हजार कोटींची ऑनलाइन शॉपिंग

व्यापाऱ्यांच्या मते, दसरा आणि दिवाळीच्या दरम्यान ऑनलाइन ऑडर्सची पुन्हा एक लाट येणार आहे. यासाठी सर्व प्लॅटफॉर्म सज्ज आहेत. ...

सावधान! Amazon कडून 'हॅक' झालेला मोबाईल आला, महिलेचा डेटा हॅकर्सकडे गेला; पुढे काय घडलं? - Marathi News | Amazon Retail India fined Rs 40325 in phone hacking case in Chandigarh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सावधान! Amazon कडून 'हॅक' झालेला मोबाईल आला, महिलेचा डेटा हॅकर्सकडे गेला; पुढे काय घडलं?

जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने दिलेल्या आदेशानंतर अ‍ॅमेझॉनला एका महिलेला तिच्या खात्यातून कापलेले पैसे परत करावे लागणार आहेत. ...