लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अ‍ॅमेझॉन

अ‍ॅमेझॉन

Amazon, Latest Marathi News

Price Tag Strategy : ९९, १९९, ४९९.. वस्तूंच्या किमती अशा का असतात? १ रुपया सूट देऊन विक्रेत्याला काय मिळतं? - Marathi News | why companies put price tag of 99 199 499 999 for its product know the hidden strategy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :९९, १९९, ४९९.. वस्तूंच्या किमती अशा का असतात? १ रुपया सूट देऊन विक्रेत्याला काय मिळतं?

Price Tag Strategy : तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन शॉपिंग करताना बहुतेक वस्तूंच्या किमती ह्या ९, ९९, ९९९ अशा पाहिल्या असतील. विक्रेते असं का करतात? याबद्दल माहिती आहे का? ...

ऑनलाईन शॉपिंगमध्ये खरच बचत होते का? बंपर डिस्काउंटमागे काय आहे कंपन्यांचं गणित? - Marathi News | 4 Tips to Spend Less & Save More this Festive Season | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाईन शॉपिंगमध्ये खरच बचत होते का? बंपर डिस्काउंटमागे काय आहे कंपन्यांचं गणित?

Saving in Festive Season : आजच्या काळात ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठी बचत होते, अशी मानसिकता निर्माण झाली आहे. मात्र, अनेकदा ऑफलाईन चांगल्या डिल्स मिळतात. यासाठी तुम्हाला काही टीप्स फॉलो करण्याची गरज आहे. ...

फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन कशी देतात बंपर डिस्काउटं? बाजारभावापेक्षा स्वस्त का मिळतात वस्तू, जाणून घ्या ऑफर्सचा खेळ - Marathi News | How Flipkart and Amazon offer bumper discounts? Why things are cheaper than the market price, know the game of offers | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन कशी देतात बंपर डिस्काउटं? बाजारभावापेक्षा स्वस्त का मिळतात वस्तू?

Flipkart-Amazon Offer & Sale : सध्या Flipkart आणि Amazon सारख्या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर फेस्टीव सिझन सुरू आहे. या ई कॉमर्स कंपन्या जवळपास सर्वच वस्तूंवर आकर्षक ऑफर्स आणि बंपर सूट देत आहेत. प्रत्यक्षात कंपनीच्या साईट्सवर किंवा शोरुममध्ये इतकी सूट ...

फ्लिपकार्ट-अ‍ॅमेझॉन विरोधात व्यापारी संघटना आक्रमक; श्वेतपत्रिका काढत व्यक्त केली मोठी भिती - Marathi News | huge discounts on e commerce platform amazon flipkart creating risk of grey market says cait | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्लिपकार्ट-अ‍ॅमेझॉन विरोधात व्यापारी संघटना आक्रमक; श्वेतपत्रिका काढत व्यक्त केली मोठी भिती

Amazon Flipkart : फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन सारख्या ई कॉमर्स कंपन्या बंद होण्याची शक्यता आहे. कारण, देशातील २ मोठ्या व्यापारी संघटनांनी या कंपन्यांविरोधात आवाज उठवला आहे. ...

वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना? - Marathi News | flipkart amazon sale getting premium smartphones at half price huge loss purchased at time of launch | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?

Premium Smartphones : स्टेटस सिम्बॉलसाठी अनेक लोक ईएमआयवर महागडे फोन विकत घेताहेत. पण या स्मार्टफोन्सची किंमतही झपाट्यानं कमी होतेय. ई कॉमर्स कंपन्यांच्या सेलदरम्यान हे स्मार्टफोन अतिशय कमी किंमतीतही मिळतात. ...

Flipkart की Amazon कुठं मिळतोय बंपर डिस्काउंट? कन्फ्यूज असाल तर 'ही' ट्रीक वापरा, पैशासोबत वेळही वाचेल - Marathi News | flipkart big billion days sale and amazon great indian sale 2024 which sale is getting more discoun | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Flipkart की Amazon कुठं मिळतोय बंपर डिस्काउंट? कन्फ्यूज असाल तर 'ही' ट्रीक वापरा

Online Shopping Festivale : सध्या Flipkart आणि Amazon या ई कॉमर्स कंपन्यांचे वर्षातील सर्वात मोठे सेल सुरू आहे. अशा परिस्थितीत तुम्ही कुठून खरेदी करायला हवे? याचा कधी विचार केला का? ...

सणासुदीत विक्री १०० कोटींची; उलाढाल २३ टक्के वाढणार, लाखो तरुणांना मिळणार तात्पुरत्या नोकऱ्या - Marathi News | Lakhs of youth will get temporary jobs during the festive season | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीत विक्री १०० कोटींची; उलाढाल २३ टक्के वाढणार, लाखो तरुणांना मिळणार तात्पुरत्या नोकऱ्या

मागच्या वर्षीपेक्षा ही उलाढाल २३ टक्के वाढणार आहे. मागील वर्षी ८१ कोटींची विक्री झाली होती.  ...

Amazon-Flipkart वरुन तुमच्यासोबत फ्रॉड झाला तर? फक्त 'हे' काम करा, एका झटक्यात मिळेल नुकसानभरपाई - Marathi News | got a fake product from amazon flipkart here what you can do to get refund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Amazon-Flipkart वरुन तुमच्यासोबत फ्रॉड झाला तर? फक्त 'हे' काम करा, एका झटक्यात मिळेल नुकसानभरपाई

Amazon Flipkart Sale: ऑनलाइन शॉपिंगमध्ये अनेकवेळा ग्राहक फ्रॉडला बळी पडतात. अलीकडेच एका व्यक्तीने १ लाख रुपयांचा टीव्ही ऑर्डर केला होता. पॅकेज उघडल्यावर त्यात दुसऱ्याच ब्रँडचा टीव्ही पाठवण्यात आला होता. अशा परिस्थितीत तुम्ही कधी अडकलात तर काय करावे? ...