लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अ‍ॅमेझॉन

अ‍ॅमेझॉन

Amazon, Latest Marathi News

Amazon ग्राहकांनो, तुम्ही अनावश्यक Paid Subscriptions चे शुल्क देत नाही ना? असे करू शकता कॅन्सल... - Marathi News | how to deactivate active paid subscriptions link in amazon accont know how you can stop being charged for it | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Amazon ग्राहकांनो, तुम्ही अनावश्यक Paid Subscriptions चे शुल्क देत नाही ना? असे करू शकता कॅन्सल...

Amazon : सर्वात आधी तुम्ही हे शोधून काढा की अ‍ॅमेझॉन युजर आयडीवरुन कोण-कोणत्या गोष्टींचे सब्सक्रिप्शन घेण्यात आले आहे. ...

फ्यूचर-रिलायन्स सौदा; एकल पीठाच्या निर्णयास स्थगिती; दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Future Reliance deal Delhi High Court stays direction to maintain status quo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्यूचर-रिलायन्स सौदा; एकल पीठाच्या निर्णयास स्थगिती; दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

आपल्याला वरच्या न्यायालयात जाण्यास वेळ मिळावा यासाठी स्थगनादेशाची अंमलबजावणी एक आठवड्यासाठी पुढे ढकलण्याची ॲमेझॉनची विनंती न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे ॲमेझॉनला मोठा धक्का बसला आहे. ...

Amazon चे नवे सीईओ कोण? जेफ बेजोस खूर्ची सोडणार; जाणून घ्या... - Marathi News | Jeff Bezos will leave Amazon ceo Post; andy jassy will be new CEO of Amazon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Amazon चे नवे सीईओ कोण? जेफ बेजोस खूर्ची सोडणार; जाणून घ्या...

Who is the new CEO of Amazon : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस सीईओ पद सोडणार असल्याची घोषणा अ‍ॅमेझॉनने केली आहे. ते गेल्या 26 वर्षांपासून सीईओ होते. ...

ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकार लवकरच नियमावली आणणार: प्रकाश जावडेकर - Marathi News | prakash javadekar informed that guidelines will be announced for ott platforms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकार लवकरच नियमावली आणणार: प्रकाश जावडेकर

आता ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकार लवकरच नियमावली आणणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.  ...

जिओ सुस्साट! कोणालाही जमलं नाही ते करून दाखवलं; दिग्गजांना मागे टाकलं - Marathi News | Reliance Jio Is A Stronger Brand Than Apple Amazon Disney Pepsi And Nike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जिओ सुस्साट! कोणालाही जमलं नाही ते करून दाखवलं; दिग्गजांना मागे टाकलं

रिलायन्स जिओला १०० पैकी ९१.७ गुण; पहिल्या १० मध्ये एकमेव भारतीय ब्रँड ...

Tandav Row : सुप्रीम कोर्टातील युक्तीवादानंतर कोंकणा सेन म्हणाली, "... चला सर्वांनाच अटक करा?"  - Marathi News | bollywood movie actress konkana sen sharma on supreme court comment tandav amazon prime web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tandav Row : सुप्रीम कोर्टातील युक्तीवादानंतर कोंकणा सेन म्हणाली, "... चला सर्वांनाच अटक करा?" 

वेब सीरिजमधून हिंदूंच्या भावना दुखावल्या प्रकरणी अनेक ठिकाणी दाखल करण्यात आला आहे एफआयआर ...

सेन्सेक्स धडाम! शेअर बाजाराची जोरदार आपटी; गुंतवणूकदारांना ८ लाख कोटी रुपयांचा फटका - Marathi News | Sensex boom! Stock market crash; 8 lakh crore blow to investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स धडाम! शेअर बाजाराची जोरदार आपटी; गुंतवणूकदारांना ८ लाख कोटी रुपयांचा फटका

फ्युचर समूहाच्या सीईओला अटक करण्याची मागणी ॲमेझॉनने केल्याचे वृत्त आहे. याचा फटका रिलायन्स व फ्युचरला बसला. ...

'अभिव्यक्ती स्वातंत्र्य अमर्याद नाही', 'तांडव' वेब सीरिजला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच - Marathi News | Tandav row Supreme Court refuses to grant interim protection to web series makers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अभिव्यक्ती स्वातंत्र्य अमर्याद नाही', 'तांडव' वेब सीरिजला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच

हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रश्नी वेब सीरिज सापडलीये वादाच्या भोवऱ्यात ...