लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबादास दानवे

अंबादास दानवे

Ambadas danwey, Latest Marathi News

अपघातग्रस्तांना अंबादास दानवेंनी स्वत:च्या वाहनातून नेले रुग्णालयात - Marathi News | Ambadas Danve took the accident victims to the hospital in his own vehicle | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपघातग्रस्तांना अंबादास दानवेंनी स्वत:च्या वाहनातून नेले रुग्णालयात

यावेळी अपघातातील एका ज्येष्ठावर त्यांनी प्रथमोपचार केले. ...

'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला - Marathi News | Baramati Loksabha Election You not consider Sharad Pawar as God Ambadas Danve criticism of Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला

Maharashtra Politics : एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो पण आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ...

भुमरेंनी पत्नीचे दारुचे परवाने लपविले? दानवेंनी बोट ठेवताच दोन दिवसांत प्रतिज्ञापत्र बदलले - Marathi News | Sandipan Bhumare hid his wife's liquor license? As soon as the Ambadas Danve put their finger on it, the bill was changed in two days Aurangabad lok sabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुमरेंनी पत्नीचे दारुचे परवाने लपविले? दानवेंनी बोट ठेवताच दोन दिवसांत प्रतिज्ञापत्र बदलले

Sandipan Bhumare: संदीपान भुमरेंना उमेदवारी देण्यास भाजपाचा विरोध होता. यामुळे औरंगाबाद मतदारसंघातून शिवसेनेला उमेदवार जाहीर करण्यास अडचणी येत होत्या. अशातच भुमरे यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपविली होती. यामुळे विरोधक आक्रमक झाले होते.  ...

छत्रपती संभीजीनगरात चंद्रकांत खैरे यांची खरी फाइट कुणासोबत? अंबादास दानवे यांनी स्पष्टच सांगितलं  - Marathi News | Who will Chandrakant Khaire's real fight be with in Chhatrapati Sambhijinagar said Ambadas Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभीजीनगरात चंद्रकांत खैरे यांची खरी फाइट कुणासोबत? अंबादास दानवे यांनी स्पष्टच सांगितलं 

संदिपान भुमरे यांच्या आव्हानासंदर्भात बोलताना दानवे म्हणाले, "संदिपान भुमरे हे आव्हान असेल असे वाटत नाही... ...

"संदिपान भुमरेंकडे दारूची 11 दुकानं...", अंबादास दानवे यांचा निशाणा; एका दुकानाला किती खर्च येतो? हेही सांगितलं! - Marathi News | Ambadas Danve's attack 11 liquor shops at Sandipan Bhumren also says How much does a shop cost | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"संदिपान भुमरेंकडे दारूची 11 दुकानं...", अंबादास दानवे यांचा निशाणा; एका दुकानाला किती खर्च येतो? हेही सांगितलं!

संदिपान भुमरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी त्यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. ...

मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंकडून राजकीय निवृत्तीबाबत घोषणा; म्हणाले, पुढे अंबादास दानवे किंवा... - Marathi News | Big news! Political retirement announced by Chandrakant Khaire; Said, Ambadas Danve or party select candidate Aurangabad lok sabha politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंकडून राजकीय निवृत्तीबाबत घोषणा; म्हणाले, पुढे अंबादास दानवे किंवा...

Chandrakant Khaire Political Retirement: अनेकांचे आमच्याकडे लक्ष आहे, परंतु विरोधक काय हालचाली करत आहेत याकडे आमचे लक्ष आहे. महागाई, बेरोजगारी वाढली आहे. त्यांचे जनतेकडे लक्ष नाहीय. ते फक्त आमदारांकडे लक्ष देत आहेत, अशी टीका खैरे यांनी केली.  ...

अंबादास दानवे यांची शिवसेना नेतेपदी निवड, मराठवाड्यातील जागां निवडून आणण्याची जबाबदारी - Marathi News | Election of Ambadas Danave as Shiv Sena leader, responsible for electing seats in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंबादास दानवे यांची शिवसेना नेतेपदी निवड, मराठवाड्यातील जागां निवडून आणण्याची जबाबदारी

नेतेपदी नियुक्ती करून ‘मातोश्री’ने अंबादास दानवे यांना चंद्रकांत खैरे यांच्या बरोबरीचे स्थान दिले आहे. ...

सीबीआय, ईडी अन् आयकर विभाग भाजपाचे शाखा कार्यालय; अंबादास दानवेंची खरमरीत टीका - Marathi News | Branch office of CBI, ED and Income Tax Department BJP; Ambadas Danave's harsh criticism | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सीबीआय, ईडी अन् आयकर विभाग भाजपाचे शाखा कार्यालय; अंबादास दानवेंची खरमरीत टीका

तुम्हाला चापलूसी करणारी शिवसेना हवी होती, तुमच्या सोबत असलेल्या बंडखोर शिवसेनेला तुम्ही दहा जागा दिल्या, त्यांचे उमेदवार हे तुम्हीच ठरवता. ...