करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने मुलाखत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यात उमेदवारांकडून तोंडी परीक्षेसह सालंकृत पूजेचे प्रात्यक्षिकही करवून घेण्यात येत असून गेल्या द ...
कायदा धाब्यावर बसविणारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची पगारी पुजारी कायद्यानुसार स्थापन झालेली नवी समिती बरखास्त करण्यात यावी व लोकप्रतिनिधींनी पावसाळी अधिवेशनात समितीविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी श्री करवीरनिवासिन ...
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या पूजेसाठी सध्या सुरू असलेली पुजारी नियुक्ती प्रक्रिया ही तात्पूरती व पर्यायी स्वरुपाची आहे. शासनाने कायद्याची अंतिम अधिसुचना जाहीर केल्यानंतर अधिकृतरित्या जाहिरात प्रसिद्ध करून पगारी पुजारी नियुक्त केले जातील अशी माहिती ...
आर्थिक परिस्थितीमुळे हृदयरोगाशी संबंधित कठीण शस्त्रक्रिया करणे अशक्य असणाऱ्या मुलांवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या. या चिमुकल्यांना घेऊन पालकमंत्र्यांनी करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. ...
‘तुम्ही अंबाबाई देवीच्या लाडू प्रसादाचे काम भक्तीने करतात. त्यातच येथील चैतन्य व आनंदमयी वातावरण आणि नात्याप्रमाणे वागणूक कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून आपणाला मिळते. त्यामुळे बंदिवान असला तरी तुम्ही भाग्यवान आहात, असे म ...
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांनी मंगळवारी कोल्हापूरची श्री करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गळतीची पाहणी करून डागडुजीच्या तसेच मंदिराच्या शिखरावरील भेगा भरून घेण्याच्या सूचना केल्या. ...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीत असलेल्या सर्व तीन हजार मंदिरांत पगारी पुजारी नेमावे लागू नयेत यासाठीच अंबाबाई मंदिरासाठी स्वतंत्र कायद्याद्वारे व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे. ब्राह्मण मुख ...