पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्याविरोधात सुरू असलेल्या दाव्यात माघार न घेतल्याने समितीने आमची अन्य देवस्थानांवर बदली केली आहे असा आरोप निवृत्त जवान असलेल्या सुरक्षारक्षकांनी केला आहे. समितीने मात्र आकसापोटी अशी कोणतिही गोष्ट घडली नसल्या ...
कोल्हापूरची करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीच्या विधेयकावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची सही होऊन गॅझेट प्रसिद्ध झाले आहे. ...
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर पगारी पुजारी नियुक्ती विधेयक मंगळवारी विधानसभेत सादर झाले. कोल्हापुरकरांकडून गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या जनआंदोलनाचे फलित म्हणून शासनाने हे विधेयक सादर केले असून त्यावर आज बुधवारी चर्चा होवून शिक्कामोर्तब ह ...
करवीर निवासीनी अंबाबाई मंदीरातील पुजारी हटाओचा शब्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाळून या विधीमंडळ अधिवेशनामध्ये याबाबतचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी पुजारी हटाओ समितीतर्फे सोमवारी छत्रपती शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. हटाओ...हटाओ...पुजारी ह ...
कोल्हापूरची करवीरनिवासिनी अंबाबाई देवीदर्शनाला येणाऱ्या भाविकांची मोफत भोजनरूपी प्रसादाची सोय करणाऱ्या येथील श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या राहण्याची सोयसुद्धा माफक दरात व्हावी, या हेतूने १०० खोल्यांच्या तीन धर्मशाळा उभारण ...
कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी मंगळवारी सकाळी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरास भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपालांसमवेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे उपस्थित होते. ...
अंबाबाई मंदिरात पगारी पूजारी नेमण्यासंबंधीच्या कायद्याचे विधेयक सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात येण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर पंधरा दिवसांनी त्यासंबंधीचा वटहुकूम काढून पुढील अधिवेशनात त्याचे कायद्यात रुपांतर करु अ ...