लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंबेगाव

आंबेगाव

Ambegaon, Latest Marathi News

दोघांमध्ये वाद! प्रेयसीची थेट पाण्यात उडी, तिला वाचवण्यासाठी प्रियकराचीही उडी, दोघांचा बुडून मृत्यू - Marathi News | Argument between two! Girlfriend jumps directly into the water, boyfriend also jumps to save her, both drown and die | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोघांमध्ये वाद! प्रेयसीची थेट पाण्यात उडी, तिला वाचवण्यासाठी प्रियकराचीही उडी, दोघांचा बुडून मृत्यू

सुमारे ३५ तासांच्या अथक परिश्रमानंतर या प्रेमीयुगुलाचाचे मृतदेह मिळून आले ...

हार्पिक, लायझोल, ऑल आऊट लिक्वीड; १ लाखांचा बनावट साठा जप्त, आंबेगाव पोलिसांचा गोडाऊनवर छापा - Marathi News | Harpic Lysol All Out Liquid Fake stock worth Rs 1 lakh seized Ambegaon police raid godown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हार्पिक, लायझोल, ऑल आऊट लिक्वीड; १ लाखांचा बनावट साठा जप्त, आंबेगाव पोलिसांचा गोडाऊनवर छापा

मागील काही महिन्यात या बनावट मालाचे वितरण पुणे शहरभर होत होते ...

आंबेगाव तालुक्याच्या थोरांदळे गावात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद - Marathi News | Leopard that caused havoc in Thorandale village of Ambegaon taluka captured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्याच्या थोरांदळे गावात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

थोरांदळे परिसरात बिबट्याचा वावर होता, त्याने एका मजुरावर हल्ला केल्याने पिंजरा बसवण्यात आला होता ...

पुण्यात पुन्हा दहशत; टपरीवरच्या पैशाच्या वादातून कोयता घेऊन घरात घुसण्याचा प्रयत्न, व्हिडिओ आला समोर - Marathi News | A video has surfaced in Katraj showing a young man taking up arms over a minor reason. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पुन्हा दहशत; टपरीवरच्या पैशाच्या वादातून कोयता घेऊन घरात घुसण्याचा प्रयत्न, व्हिडिओ आला समोर

भारती विद्यापीठ येथील त्रिमुर्ती चौकात चहाच्या टपरीवर भांडणे झाली होती, चहाच्या टपरीवर चहा पिल्यानंतर पैशाच्या कारणावरून कोयत्याने धाक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला ...

Shiv Srushti Pune: पुण्यातील शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ५० कोटींची तरतूद; दोन टप्पे पूर्ण - Marathi News | Provision of Rs 50 crores for the third phase of Shiv Srushti in Pune Two phases completed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ५० कोटींची तरतूद; दोन टप्पे पूर्ण

शिवसृष्टी हे निव्वळ एक पर्यटन केंद्र नसून, छत्रपती शिवरायांवरील अभ्यासाचे आणि त्यांच्या व्यक्तीमत्त्वापासून प्रेरणा घेण्याचे केंद्र बनले आहे ...

जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच संपवलं; आंबेगाव तालुक्यातील घटना - Marathi News | farmer brother ended brother the land dispute Incidents in Ambegaon Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच संपवलं; आंबेगाव तालुक्यातील घटना

जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने व त्यांच्या मुलांनी भावाला मारहाण करत गंभीर जखमी केले होते, ...

जय भवानी, जय शिवराय! पुण्यात शिवरायांचा ज्वलंत इतिहास अनुभवता येणार - Marathi News | Jai Bhavani, Jai Shivaji! You can experience the vivid history of Shivaji in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय भवानी, जय शिवराय! पुण्यात शिवरायांचा ज्वलंत इतिहास अनुभवता येणार

शिवप्रेमींना आधुनिक थीम पार्कच्या धर्तीवर असलेला फिरता मंच आंबेगाव बुद्रुक शिवसृष्टी येथे साकारला आहे ...

बिबट्या गोठ्यात अडकला; पिंजरा लावूनही पळून गेला, आंबेगावात वनविभागाचे अपयश - Marathi News | Leopard trapped in a cowshed escaped even after putting a cage failure of the forest department in Ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्या गोठ्यात अडकला; पिंजरा लावूनही पळून गेला, आंबेगावात वनविभागाचे अपयश

गोठ्यात दुचाकी बाहेर काढण्यासाठी आलेला शेतकरी थोडक्यात बचावला ...