लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंबेगाव

आंबेगाव

Ambegaon, Latest Marathi News

Amol Kolhe: महाराष्ट्रात सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ - अमोल कोल्हे - Marathi News | will change the government in Maharashtra Amol Kolhe vidhan sabha election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amol Kolhe: महाराष्ट्रात सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ - अमोल कोल्हे

संपूर्ण महाराष्ट्र शरद पवारांसोबत असल्याचे आताच्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले ...

आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; भोजनानंतर आता दुधातही आळ्या, आंबेगाव तालुक्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | tribal students After food now also in milk the shocking form of Ambegaon taluk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; भोजनानंतर आता दुधातही आळ्या, आंबेगाव तालुक्यातील धक्कादायक प्रकार

मागील महिन्यात पुरविण्यात येणाऱ्या भोजनामध्ये आळ्या सापडल्याचे प्रकरण ताजे असतानाच आज दुधाच्या टेट्रापॅक मध्ये आळ्या सापडून आल्या आहेत ...

Pune Rain: शिरूर, खेड, आंबेगाव तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; थिटेवाडी बंधारा १०० टक्के भरला - Marathi News | Heavy rain in Shirur Khed Ambegaon taluka in pune thetewadi dam is 100 percent full | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: शिरूर, खेड, आंबेगाव तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; थिटेवाडी बंधारा १०० टक्के भरला

गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने गावांना मोठा दिलासा मिळाला आहे ...

आंबेगावातील डिंभे धरणात ९३ टक्के पाणी साठा, सांडव्याद्वारे तब्बल १२ हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु  - Marathi News | 93 percent water storage in Dimbhe Dam in Ambegaon, release of around 12 thousand cusecs through Sandvaya has started.  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगावातील डिंभे धरणात ९३ टक्के पाणी साठा, सांडव्याद्वारे तब्बल १२ हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु 

धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरु राहिल्यास विसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने  नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  ...

कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला? कोणत्या धरणात किती पाणी? - Marathi News | Water storage increased in Kukdi project dams, how much water in which dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला? कोणत्या धरणात किती पाणी?

कुकडी Kukadi Project प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील सहा धरणांमध्ये एकूण ४८६० द.ल.घ.फूट (४.८६ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा असून धरणांची टक्केवारी १६.३८ टक्के आहे. ...

पुणे जिल्ह्यातील २३३ गावे बिबट प्रवण;  जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यातील गावांचा समावेश - Marathi News | 233 villages in Pune district are prone to leopards;  Including villages in Junnar, Ambegaon, Shirur, Khed talukas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील २३३ गावे बिबट प्रवण;  जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यातील गावांचा समावेश

आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यातील २३३ अतिसंवेदनशील गावांना ‘संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे.... ...

2 अल्पवयीन सख्या मावस बहिणींवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओ शुटिंगही केले, आंबेगाव तालुक्यातील धक्कादायक घटना - Marathi News | molestation of 2 minor girls Video shooting was also done the shocking incident in Ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :2 अल्पवयीन सख्या मावस बहिणींवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओ शुटिंगही केले, आंबेगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

अल्पवयीन मुलांना बालसुधारगृह तर इतर तिघांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे ...

पुणे शहरातील कात्रज, आंबेगाव, धनकवडी भागातील पाणीपुरवठा 'या' दिवशी बंद - Marathi News | Water supply in Katraj, Ambegaon, Dhankawadi areas of Pune city closed on 'this' day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील कात्रज, आंबेगाव, धनकवडी भागातील पाणीपुरवठा 'या' दिवशी बंद

वडगाव जलकेंद्र व राजीव गांधी पंपिंग येथील विद्युत व पंपिंगविषयक देखभाल दुरूस्तीची कामे करण्यात येणार.... ...