लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंबेगाव

आंबेगाव

Ambegaon, Latest Marathi News

आंबेगावात पुन्हा बिबट्याचा दुचाकीवर हल्ला; तरुणी जखमी - Marathi News | Leopard attacks bike again in Ambegaon Young woman injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगावात पुन्हा बिबट्याचा दुचाकीवर हल्ला; तरुणी जखमी

दिवाळीनिमित्ताने फटाके वाजवले जात असून घाबरून बिबटे बाहेर पडून हल्ला करत असल्याचे वनविभाग अधिकारी यांनी सांगितले ...

पुणे - नाशिक महामार्गावर दुधाच्या टँकरला आग; दुधानेच तरुणांनी आग विझवली - Marathi News | Milk tanker on fire on Pune Nashik highway The youth extinguished the fire with milk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - नाशिक महामार्गावर दुधाच्या टँकरला आग; दुधानेच तरुणांनी आग विझवली

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून तरुणांनी मदत केल्यामुळे आग डिझेल टाकीपर्यंत पोहचू शकली नाही आणि मोठा अनर्थ टळला ...

आदिवासी शेतकऱ्यांसाठीच्या पडकई कार्यक्रम, स्ट्रॉबेरी लागवडीसाठी तत्त्वत: मंजुरी - Marathi News | approval for strawberry cultivation, Padkai program for tribal farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आदिवासी शेतकऱ्यांसाठीच्या पडकई कार्यक्रम, स्ट्रॉबेरी लागवडीसाठी तत्त्वत: मंजुरी

या कार्यक्रमासाठी आदिवासी विभागाकडून ५० हजारांपर्यंत निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीच्या विकासासाठी वरदान ठरलेला पडकई कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून बंद होता. त्यासाठी नवीन नियमावली सह या कार्यक्रमाला पुन्हा मान्य ...

स्थापनेपासून दिलीप वळसे पाटलांकडे असणारी ग्रामपंचायत निसटली; सरपंचपदी रवींद्र वळसे पाटील - Marathi News | The Gram Panchayat which had been held by Dilip Walse Patil since its inception, escaped; Sarpanchpadi Rabindra Valse Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थापनेपासून दिलीप वळसे पाटलांकडे असणारी ग्रामपंचायत निसटली; सरपंचपदी रवींद्र वळसे पाटील

दिलीप वळसे पाटील यांच्या निरगुडसर ग्रामपंचायतीवर शिंदे गटाच्या रवींद्र जनार्दन वळसे पाटील यांनी प्रस्थापितांना मोठा धक्का देत लोकनियुक्त सरपंचपदी विजय मिळवला ...

Gram Panchayat Election: आंबेगाव तालुक्यात 22 ग्रामपंचायती वळसे पाटील गटाकडे, पण..., - Marathi News | 22 gram panchayats in Ambegaon taluka were transferred to Valse Patil group, but..., | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gram Panchayat Election: आंबेगाव तालुक्यात 22 ग्रामपंचायती वळसे पाटील गटाकडे, पण...,

वळसे पाटील गटाकडे जास्त ग्रामपंचायत गेल्या असल्या तरी निरगुडसर व पारगांव ग्रामपंचायत त्यांच्याकडून गेल्याने मोठा धक्का बसला ...

आंबेगाव तालुक्यात शालेय विद्यार्थिनीच्या डोळ्यात टाकली मिरची पावडर; पालकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Chili powder thrown in the eyes of a school girl in Ambegaon taluka A climate of fear among parents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात शालेय विद्यार्थिनीच्या डोळ्यात टाकली मिरची पावडर; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

मिरची पावडर टाकलेल्या मुलीच्या बहिणीच्या अंगावर स्प्रे मारण्याची घटनाही याच रस्त्यावर काही दिवसांपुर्वी घडली होती ...

नवरात्रीत माळेसाठी तिळाच्या फुलांना मागणी - Marathi News | Demand for sesame flowers for garlands during Navratri | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवरात्रीत माळेसाठी तिळाच्या फुलांना मागणी

यावर्षी नवरात्रात तिळाच्या फुलांना प्रचंड मागणी आहे. बाजारात विक्रीसाठी आलेली फुले शिल्लक राहत नाहीत. काही ठिकाणी १५ ते २० रुपयांना या फुलांचा वाटा मिळत आहे. ...

आई ती आईच; बिबट्याचं तोंड दाबून धरलं, ८ महिन्यांच्या पोटच्या गोळ्याला वाचवलं! - Marathi News | The mother is the mother Suppressing the leopard mouth saving the 8 month-old stomach bullet! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई ती आईच; बिबट्याचं तोंड दाबून धरलं, ८ महिन्यांच्या पोटच्या गोळ्याला वाचवलं!

कुशीत झोपलेल्या ८ महिन्याच्या मुलाला बिबट्या घेऊन जात असताना आईने केला प्रतिकार अन् मुलाला वाचवले ...