लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंबेगाव

आंबेगाव

Ambegaon, Latest Marathi News

दुचाकीवरून जाताना डोक्यावर पडला विजेचा खांब; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना - Marathi News | An electric pole fell on the head of a young man riding a bike Incidents in Ambegaon Taluk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीवरून जाताना डोक्यावर पडला विजेचा खांब; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना

रात्रीपासून पाऊस पडत असल्याने हा खांब अचानक रस्त्यावर कोसळून दुचाकीवरून चाललेल्या विशाल ढगे याच्या डोक्यात पडला ...

जालना येथे मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज; बुधवारी आंबेगाव तालुका बंद - Marathi News | Inhuman lathicharge on Maratha protesters at Jalna Ambegaon taluka closed on Wednesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जालना येथे मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज; बुधवारी आंबेगाव तालुका बंद

हल्ल्याचा निषेध म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता तालुक्यातील सर्व व्यवहार बंद राहणार ...

डेंग्यू ने घेतला तरुणाचा बळी; आंबेगाव तालुक्यातील दुःखद घटना - Marathi News | Dengue kills young man; Tragic incident in Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेंग्यू ने घेतला तरुणाचा बळी; आंबेगाव तालुक्यातील दुःखद घटना

गावामध्ये फिरणारा आपला मित्र अचानक गेल्याने त्याचा सर्व मित्र परिवार हळहळ व्यक्त करतोय ...

काळजी घ्या! कात्रज, कोंढवा आंबेगावात फूड पॉयझनिंगचे रुग्ण वाढले - Marathi News | Be careful! Food poisoning patients increased in Katraj, Kondhwa Ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळजी घ्या! कात्रज, कोंढवा आंबेगावात फूड पॉयझनिंगचे रुग्ण वाढले

उघड्यावरील अन्नातून होणारी विषबाधा (फूड पॉयझनिंग) आणि दूषित पाणी यामुळेच ही साथ सुरू झाल्याचे खासगी डॉक्टर सांगतात मात्र महापालिकेकडून अद्याप यावर खुलासा आलेला नाही.... ...

आंबेगाव तालुक्याच्या डिंभे धरणात ९३ टक्के पाणीसाठा; धरण भरण्याच्या मार्गावर - Marathi News | 93 percent water storage in Dimbhe Dam of Ambegaon Taluka On the way to fill the dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्याच्या डिंभे धरणात ९३ टक्के पाणीसाठा; धरण भरण्याच्या मार्गावर

यंदा धरण पाणलोट क्षेत्रात केवळ ४०८ मि.मी. एवढा एकुण पाऊस झाला असून मागील वर्षी ९९८ मि. मी. एवढा पाऊस झाला होता ...

आंबेगाव, जुन्नर तालुक्यांत चारा छावण्या सुरू करा; सहकारमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | Start fodder camps in Ambegaon, Junnar taluks; Cooperative Minister's order to District Magistrates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव, जुन्नर तालुक्यांत चारा छावण्या सुरू करा; सहकारमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

शासनाने चारा छावण्या सुरू करा, अशा सूचना राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत... ...

मन हेलावणारी घटना; खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या बहीणभावाचा बुडून मृत्यू - Marathi News | A shocking incident in ambegaon taluka sister and brother drowned while fishing for crabs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मन हेलावणारी घटना; खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या बहीणभावाचा बुडून मृत्यू

घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर तर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ...

कुटुंबियांना शेपूट बघून वाटलं साप, काठीने हलवलं, टीव्हीच्या टेबलाखाली चक्क बिबट्या - Marathi News | When the family saw the tail, they thought it was a snake, moved with a stick, like a leopard under the TV table | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुटुंबियांना शेपूट बघून वाटलं साप, काठीने हलवलं, टीव्हीच्या टेबलाखाली चक्क बिबट्या

सकाळी सर्वांची तारांबळ उडाली असून कुटुंबीयांनी कसाबसा आपला जीव वाचवला अन् बाहेर आले ...