लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबरनाथ

अंबरनाथ

Ambernath, Latest Marathi News

अतिक्रमण विभागात फेरीवाल्यांचा कचरा; संपूर्ण कार्यालयात दुर्गंधी - Marathi News | garbage of hawkers in encroachment section in ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अतिक्रमण विभागात फेरीवाल्यांचा कचरा; संपूर्ण कार्यालयात दुर्गंधी

फेरीवाल्यांचा जप्त केलेला माल थेट कार्यालयाच्या आत ठेवला जात असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना ताकीद देण्याची गरज व्यक्त होत आहे. ...

अंबरनाथमध्ये बिबट्या शिकारीच्या शोधात; पुन्हा एकदा दर्शन - Marathi News | in search of leopard hunting in ambernath sighting once again | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये बिबट्या शिकारीच्या शोधात; पुन्हा एकदा दर्शन

अंबरनाथच्या नालंबी, चिंचपाडा, वसत, जांभूळ या भागात मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा वन विभागांनी दिला आहे. ...

138 कोटींच्या प्रकल्पामुळे शिव मंदिर परिसराचा कायापालट; लवकरच काम सुरू - Marathi News | 138 crore project to transform Shiva temple premises; Start working soon in ambernath | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :138 कोटींच्या प्रकल्पामुळे शिव मंदिर परिसराचा कायापालट; लवकरच काम सुरू

१६ फेब्रुवारी, २०२३ रोजी राज्य शासनाने शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणाच्या १३८.२१ कोटी किंमतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली ...

Ambernath: शौचालयाची स्वच्छता होत नसल्याने शिवसेना युवा सेनेचे आंदोलन - Marathi News | Ambernath: Shiv Sena Yuva Sena protests as toilets are not cleaned | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शौचालयाची स्वच्छता होत नसल्याने शिवसेना युवा सेनेचे आंदोलन

Ambernath News: अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील शौचालयांची स्वच्छता करण्याची कामे गेल्या काही महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील अनेक शौचालय वापरणे देखील शक्य होत नाही. ...

उल्हासनगरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यावर धडक कारवाई - Marathi News | Action taken against trespassers on Kalyan-Ambernath road in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यावर धडक कारवाई

कारवाई दरम्यान कार विक्रेते, गॅरेजमालक व कार डेकोरेटर यांच्यावर कारवाई करुन, २३ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. तसेच रस्त्यांवर ठेवलेले साहित्य जप्त करण्यात आले. ...

अंबरनाथच्या अथर्व धेंडेची राज्यस्तरीय स्पर्धेत दमदार भरारी, राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र - Marathi News | Ambernath's Atharva Dhende performs strongly in state level competition, qualifies for national competition | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अंबरनाथच्या अथर्व धेंडेची राज्यस्तरीय स्पर्धेत दमदार भरारी, राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र

अथर्वने अंबरनाथ तालुक्यासह ठाणे जिल्ह्याचेही केले प्रतिनिधित्व ...

क्षुल्लक कारणावरून तरुणावर जीवघेणा हल्ला, अंबरनाथ चिंतामणी गणेश मंदिराजवळील घटना - Marathi News | Fatal attack on youth over petty reason, Incident near Ambernath Chintamani Ganesha Temple | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्षुल्लक कारणावरून तरुणावर जीवघेणा हल्ला, अंबरनाथ चिंतामणी गणेश मंदिराजवळील घटना

या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे.  ...

रेलनीरच्या उत्पादनांवर काकोळे गावाचा उल्लेख करावा; काकोळे ग्रामस्थांचा गांधी जयंतीला सत्याग्रह - Marathi News | Kakole village should be mentioned on Railneer products; Satyagraha of Kakole villagers on Gandhi Jayanti | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेलनीरच्या उत्पादनांवर काकोळे गावाचा उल्लेख करावा; काकोळे ग्रामस्थांचा गांधी जयंतीला सत्याग्रह

काकोळे ग्रामस्थांच्या वतीने आज महात्मा गांधी जयंतीदिनी ग्रामस्वराज सत्याग्रह आंदोलन करून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. ...