लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंबोलि हिल स्टेशन

आंबोलि हिल स्टेशन

Amboli hill station, Latest Marathi News

आंबोली घाटात कारला अपघात, दरीत कोसळली : सुदैवाने चालक बचावला - Marathi News | Car crashes in Amboli Ghat, crashes into valley: Luckily driver escapes | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोली घाटात कारला अपघात, दरीत कोसळली : सुदैवाने चालक बचावला

कोल्हापूरहुन गोव्याला जाणाऱ्या कारला गुरूवारी मध्यरात्री आंबोली घाटात नानापाणी येथे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने दरीच्या दिशेने कोसळली. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात चालक बचावला असून त्याला किरकोळ दुखापत झा ...

आंबोलीत स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण, ४८ तासांत झोपड्या काढण्याचे आदेश - Marathi News | Encroachment on Amboli cemetery site, order to remove huts within 48 hours | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोलीत स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण, ४८ तासांत झोपड्या काढण्याचे आदेश

येत्या ४८ तासांत संबंधितांनी आपल्या झोपड्या काढून टाकाव्यात. अन्यथा प्रशासन पोलीस बंदोबस्तात त्या झोपड्या काढून टाकेल, असे लेखी आश्वासन दिल्याने वस्तीतील सुमारे पंचवीस ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले. ...

आंबोलीत दंगल नियंत्रण पथक, कडक पोलीस बंदोबस्त - Marathi News | Amboli riot control squad, strict police security | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोलीत दंगल नियंत्रण पथक, कडक पोलीस बंदोबस्त

आंबोली येथील धबधब्यावर तसेच अन्य पर्यटन स्थळावर येणाऱ्या पर्यटकांना रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यासाठी दंगल नियंत्रक पथकाची मदत घेण्यात आली आहे. ...

आंबोलीच्या पर्यटनाला कोरोनाचे ग्रहण, सलग दुसऱ्या वर्षी फटका - Marathi News | Corona eclipse of Amboli tourism, hit for the second year in a row | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोलीच्या पर्यटनाला कोरोनाचे ग्रहण, सलग दुसऱ्या वर्षी फटका

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लॉकडाऊन झाले. त्याचप्रमाणे ते आंबोलीतही लागू झाले. त्यामुळे मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांमध्ये आंबोलीतील पर्यटन पूर्णपणे बंद झाले. ...

CoronaVirus Lockdown : घरातच थांबण्याच्या आदेशाला हरताळ, कोल्हापूरचे उपवनसंरक्षक आंबोलीत - Marathi News | CoronaVirus Lockdown: Strike Order | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : घरातच थांबण्याच्या आदेशाला हरताळ, कोल्हापूरचे उपवनसंरक्षक आंबोलीत

जिल्हाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कोल्हापूर परिक्षेत्राचे उपवनसंरक्षक हणमंत धुमाळ यांना पुढील काही दिवस घरी थांबण्याचे आदेश असतानाही या आदेशाचे उल्लंघन करत ते पुन्हा बैठकीनिमित्त शनिवारी आंबोली येथे आल्याने पुन्ह ...

शिष्यवृत्ती परीक्षेला बसविले बोगस विद्यार्थी, तुळस केंद्रावरील प्रकार - Marathi News |  Scholarship Examination Bogus Student, Type at Tulsa Center | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिष्यवृत्ती परीक्षेला बसविले बोगस विद्यार्थी, तुळस केंद्रावरील प्रकार

वेंगुर्ला तालुक्यातील तुळस हायस्कूल केंद्रावर रविवारी घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील सुमारे २० ते २२ विद्यार्थी अनधिकृतपणे बसविण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पालकांमधून संताप व्यक्त होत आहे. ...

आंबोलीत सर्वाधिक पाऊस, चेरापुंजीलाही टाकले मागे - Marathi News | Most of the rain in Amboli, Cherapunji was also left behind | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोलीत सर्वाधिक पाऊस, चेरापुंजीलाही टाकले मागे

संपूर्ण जून महिनाभर दडी मारलेल्या आंबोलीतील पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून हजेरी लावली. परंतु हा पाऊस जो सुरू झाला तो सप्टेंबरची ९ तारीख उजाडली तरी कमी होण्याचे नाव घेत नाही. आंबोलीमध्ये पर्जन्यमापन करणारे भाऊ ओगले यांनी आंबोलीत आतापर्यंत गेल् ...

खचलेल्या रस्त्यावरून वाहतूक, आंबोली घाटातील प्रकार - Marathi News | Traffic from the paved road, type in Amboli Ghats | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खचलेल्या रस्त्यावरून वाहतूक, आंबोली घाटातील प्रकार

बावीस दिवसांनंतर चार दिवसांपूर्वी आंबोली घाटातून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, अद्यापपर्यंत मुख्य धबधब्याजवळ खचलेला रस्ता दुरुस्त करण्यात बांधकाम विभागाला यश आले नसल्याने बांधकाम विभागाने येथून एकेरी वाहतूक सुरू करावी, असे पोलीस प्रश ...