संपूर्ण जून महिनाभर दडी मारलेल्या आंबोलीतील पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून हजेरी लावली. परंतु हा पाऊस जो सुरू झाला तो सप्टेंबरची ९ तारीख उजाडली तरी कमी होण्याचे नाव घेत नाही. आंबोलीमध्ये पर्जन्यमापन करणारे भाऊ ओगले यांनी आंबोलीत आतापर्यंत गेल् ...
बावीस दिवसांनंतर चार दिवसांपूर्वी आंबोली घाटातून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, अद्यापपर्यंत मुख्य धबधब्याजवळ खचलेला रस्ता दुरुस्त करण्यात बांधकाम विभागाला यश आले नसल्याने बांधकाम विभागाने येथून एकेरी वाहतूक सुरू करावी, असे पोलीस प्रश ...
घाट रस्त्यावर छोटी-मोठी मोठी दरड येण्याचे प्रकार चालू असतानाच आंबोलीतील मुख्य धबधब्यापाशी तसेच त्याच्या पुढे व मागे मोठ्या प्रमाणावर रस्ता खचण्याचे प्रकार घडले आहेत. ...
भारतातील पश्चिम घाटातील आंबोलीची सरपटणारे व उभयचर प्राण्यांसाठी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आंबोलीमध्ये तब्बल ४१ प्रकारचे विषारी व बिनविषारी साप, २६ प्रकारचे बेडूक व नऊ प्रकारच्या पाली सापडतात. याच पालीमध्ये आणखी एका पालीची भर पडली आहे. या पालीला हेम ...
उशिराने सुरू झालेल्या पावसामुळे आंबोली मुख्य धबधबा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेले पर्यटक आंबोलीत नेहमीप्रमाणे धुवाँधार पाऊस सुरू झाल्यानंतर म्हणजेच जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. या रविवारी सत्तर ते ऐशी हजार पर्यटकां ...
वर्षा पर्यटनाच्या तिसऱ्या रविवारी आंबोलीमध्ये पर्यटकांचा महापूर उसळला होता. सुमारे ७० ते ८० हजार लोकांनी आंबोलीमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने कर्नाटक येथील पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. ...